लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयर्लंड

आयर्लंड

Ireland, Latest Marathi News

IRE vs NZ: ७१९ धावांचा पाऊस! आयर्लंडने दिली टफ फाईट, थरारक सामन्यात न्यूझीलंडने १ धावेने मारली बाजी - Marathi News | Ireland vs New Zealand 3rd ODI : Hard luck Ireland, chasing 361 runs against New Zealand, they lost by just 1 run | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :७१९ धावांचा पाऊस! आयर्लंडने दिली टफ फाईट, थरारक सामन्यात न्यूझीलंडने १ धावेने मारली बाजी

Ireland vs New Zealand 3rd ODI : आयर्लंडने आज क्रिकेट चाहत्यांची मन जिंकली. समोर न्यूझीलंड सारखा तगडा संघ असूनही आयर्लंडने टक्कर देणे काय असते हे पुन्हा एकदा दाखवून दिले. ...

Martin Guptill, NZ vs IRE : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ४९ चेंडूंत पाडला २१४ धावांचा पाऊस, मार्टिन गुप्तिलची शतकी खेळी; आयर्लंडसमोर उभं केला डोंगर - Marathi News | New Zealand post 360/4 against Ireland in the 3rd ODI. A fantastic 115 runs by Martin Guptill and a brilliant 79 from Henry Nicholls takes them to the score. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ४९ चेंडूंत पाडला २१४ धावांचा पाऊस, मार्टिन गुप्तिलची शतकी खेळी

Martin Guptill, NZ vs IRE : भारत-इंग्लंड यांच्यातल्या वन डे मालिकेत धावा आटलेल्या पाहयला मिळत असल्या तरी न्यूझीलंडचे फलंदाज तुफान फॉर्मात दिसत आहेत. ...

IRE vs NZ : ४, ४, ६, ४, ६! Michael Bracewellचा वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंडने १ चेंडू व १ विकेट राखून जिंकला सामना  - Marathi News | New Zealand needed 20 off last 6 balls to win against Ireland, Michael Bracewell hit 4 4 6 4 6, he scored 127* off 82 is now the highest ever ODI score while batting at 7 or below in a successful run chase | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७व्या क्रमांकावर आलेल्या ब्रेसवेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंडने १ चेंडू व १ विकेट राखून जिंकला सामना

Ireland vs New Zealand : भारत-इंग्लंड ट्वेंटी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवच्या आतषबाजीने मंत्रमुग्ध झाले असताना दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड यांच्यातल्या वन डे सामन्यात ट्वेंटी-२०चा थरार पाहायला मिळाला. ...

Hardik Pandya, IND vs IRE : धोनी-कोहलीला जे नाही जमले ते हार्दिक पांड्याने दोन सामन्यांत करून दाखवले, नोंदवला भारी विक्रम  - Marathi News | IND vs IRE : Hardik Pandya became a third Indian Players to Win their first two matches in Men's T20I as Captain, see list  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी-कोहलीला जे नाही जमले ते हार्दिक पांड्याने दोन सामन्यांत करून दाखवले, नोंदवला भारी विक्रम 

India vs Ireland T20I : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवला. ...

Umran Malik, IND vs IRE : धोनी, कोहली, रोहित यांची परंपरा हार्दिक पांड्याने कायम राखली; उम्रान मलिकला भेट दिली, Video  - Marathi News | IND vs IRE : MS Dhoni to Virat Kohli to Rohit Sharma and now Hardik Pandya - he has handed over the winning trophy to Umran Malik, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी, कोहली, रोहित यांची परंपरा हार्दिक पांड्याने कायम राखली; उम्रान मलिकला भेट दिली, Video 

India vs Ireland T20I : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवला. ...

IRE vs IND, 2nd T20I : टीम इंडियाने बाजी मारली, परंतु आयर्लंडने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली; यजमानांनी खेचले सर्वाधिक षटकार - Marathi News | IRE vs IND, 2nd T20I Live Updates : India (225/7 in 20 overs) beat Ireland (221/5) by four runs, win series 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने बाजी मारली, परंतु आयर्लंडने अखेरपर्यंत झुंज दिली; यजमानांनी खेचले सर्वाधिक षटकार

Ireland vs India, 2nd T20I : तगड्या लक्ष्यासमोर आयर्लंडचे खेळाडू चाचपडले नाही. पॉल स्टर्लिंग, कर्णधार अँडी बलबर्नी, हॅरी टेक्टर व जॉर्ट डॉकरेल यांनी तोडीसतोड खेळ केला. ...

IRE vs IND, 2nd T20I : टीम इंडियाच्या धावांमध्ये झाला 'घोळ'; आयर्लंडसमोर ठेवले गेले कमी लक्ष्य, नेमके किती व का? - Marathi News | IRE vs IND, 2nd T20I Live Updates : Target for Ireland has been officially revised to 226 from 228 as no run was scored on 19.1 over | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या धावांमध्ये झाला 'घोळ'; आयर्लंडसमोर ठेवले गेले कमी लक्ष्य, नेमके किती व का?

Ireland vs India, 2nd T20I : दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांनी १७६ धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला ७ बाद २२७ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण, यात एक ट्विस्ट आला आहे... ...

Sanju Samson, IRE vs IND, 2nd T20I : संजू सॅमसनचे नाव अन् जल्लोष; आयर्लंडमधील प्रेक्षकांमध्ये 'लोकप्रिय' का आहे सॅमसन?; जाणून घ्या कारण Video  - Marathi News | IRE vs IND, 2nd T20I Live Updates : Crowds are cheering when Hardik Pandya declared Sanju Samson is playing tonight, know why, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचे नाव अन् जल्लोष; आयर्लंडमधील प्रेक्षकांमध्ये 'लोकप्रिय' का आहे सॅमसन?; जाणून घ्या कारण

Ireland vs India, 2nd T20I : दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांनी १७६ धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताकडून ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी ठरली. ...