लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयआरसीटीसी

आयआरसीटीसी

Irctc, Latest Marathi News

'या' ट्रेनला उशीर झाल्यास जेवणासह इतर सुविधा मिळतील मोफत - Marathi News | indian railways to offer free meals for delayed shatabdi rajdhani and duronto express passengers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' ट्रेनला उशीर झाल्यास जेवणासह इतर सुविधा मिळतील मोफत

Indian Railways : आयआरसीटीच्या कॅटरिंग पॉलिसीनुसार ट्रेन नियोजित वेळेपेक्षा दोन तास किंवा जास्त उशिराने धावली तर प्रवाशांना मोफत जेवण दिले जाईल. ...

IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा... - Marathi News | IRCTC Black Friday offer : 100% off on convenience fee, free travel insurance on flight tickets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...

IRCTC Black Friday Offer : ही ऑफर IRCTC फक्त एका दिवसासाठी देत ​​आहे. जर तुम्ही या दिवशी तिकीट बुक केले तर तुम्ही तुमचा प्रवास स्वस्तात प्लॅन करू शकता. ...

मोबाईलमध्ये व्यस्त प्रवाशाकडे टीटीने मागितले तिकीट, म्हणाला २ मिनिट थांबा दुप्पट दंड देईन, पुढे जे घडलं.. - Marathi News | jhansi indian railways passenger without ticket playing game in train told tt wait i will give double penalty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईलमध्ये व्यस्त प्रवाशाकडे टीटीने मागितले तिकीट, म्हणाला २ मिनिट थांबा दुप्पट दंड देईन, पुढे..

Railways Passenger : रेल्वे प्रवासातील अशी एक घटना समोर आली आहे, जी वाचून कोणाचंही डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही. तिकीट तपासणीदरम्यान हा किस्सा घडला आहे. ...

Train Ticket Booking Apps : रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करण्याचं टेंशन गेलं; 'या' अ‍ॅप्सद्वारे स्वस्तात होईल बुकिंग - Marathi News | book train tickets from makemytrip goibibo confirmtkt irctc rail connect app | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करण्याचं टेंशन गेलं; 'या' अ‍ॅप्सद्वारे स्वस्तात होईल बुकिंग

Book Train Tickets Online : भारतीय रेल्वेने दररोज मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. बहुतेक लोक रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC वेबसाइट वापरतात. मात्र, व्यतिरिक्त अशी अनेक अ‍ॅप्स आहेत जिथून तुम्ही ट्रेन तिकीट बुक करू शकता. ...

जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम... - Marathi News | railway rules for travelling on general ticket know how many hours after you can catch a train after buying ticket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...

Railway Rules : जर लांबचा प्रवास करायचा असेल तर बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. ...

सणासुदीला घरी जाण्यासाठी तत्काळ तिकीट मिळालं नाही? मग रेल्वेचं करंट तिकीट घेऊ शकता; अशी आहे प्रोसेस - Marathi News | how to book current ticket in train know the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीला घरी जाण्यासाठी तत्काळ तिकीट मिळालं नाही? मग रेल्वेचं करंट तिकीट घेऊ शकता; अशी आहे प्रोसेस

How to book Current Ticket : या सणासुदीच्या काळात प्रत्येकजण घरी जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे. तुम्हाला तत्काळ तिकीट मिळाले नाही तर तुम्ही चार्ट तयार केल्यानंतर करंट तिकीट मिळवू शकता. ...

IRCTC ची नवीन AI सर्व्हिस, रेल्वे तिकीट बुक करणे झाले सोपे, आता बोलून होणार प्रत्येक काम - Marathi News | irctc train ticket booking ai voice based service launched for railway reservation | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :IRCTC ची नवीन AI सर्व्हिस, रेल्वे तिकीट बुक करणे झाले सोपे, आता बोलून होणार प्रत्येक काम

IRCTC चा व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंट AskDISHA अपग्रेड करण्यात आला आहे आणि त्यात जनरेटिव्ह AI बेस्ड फीचर्स जोडण्यात आली आहेत. ...

दोन तासांत रिफंड मिळणार, वेटिंग असेल तर...; रेल्वेची नेक्स्ट जेन तिकीट सिस्टीम  - Marathi News | Refund will be received within two hours, if waiting...; Next Gen Ticketing System of Railways  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन तासांत रिफंड मिळणार, वेटिंग असेल तर...; रेल्वेची नेक्स्ट जेन तिकीट सिस्टीम 

पुढील वर्षी मार्चपर्यंत नेक्स्ट जेनरेशन ई-टिकिंग प्लेटफार्म विकसित केला जाणार आहे. यामुळे तिकीट काढण्याचा वेग कित्येक पटींनी वाढणार आहे. ...