लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयआरसीटीसी

आयआरसीटीसी, मराठी बातम्या

Irctc, Latest Marathi News

Coronavirus : IRCTC अलर्ट, आता रेल्वे गाड्यांमधील चहा, नाश्ता, भोजन बंद - Marathi News | irctc alert to stopped tea snacks and meals in train due to coronavirus sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : IRCTC अलर्ट, आता रेल्वे गाड्यांमधील चहा, नाश्ता, भोजन बंद

आयआरसीटीसीचे ग्रुप महाव्यवस्थापक आशीष भाटिया यांनी यासंदर्भात, 20 मार्चला सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून सूचना केली आहे. यानुसार जोवर पूढील आदेश येत नाही, तोवर मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमधील पेंट्रीकार आणि साइड वेंडिंग व्यवस्था बंद राहतील. ...

coronavirus : कंपन्यांनी पर्यटन सहली केल्या रद्द मात्र आयआरसीटीसीची आडमुठेपणाची भूमिका - Marathi News | coronavirus: IRCTC refuse to cancel there planned trip rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : कंपन्यांनी पर्यटन सहली केल्या रद्द मात्र आयआरसीटीसीची आडमुठेपणाची भूमिका

पर्यटन कंपन्या त्यांच्या सहली रद्द करत असताना आयआरसीटीसी आपली सहल रद्द करण्यास तयार नसल्याचे समाेर आले आहे. ...

दरमहा 8 लाख ऑनलाईन तिकिटं होतात रद्द; 'हे' आहे कारण - Marathi News | indian railways irctc condition due to non confirmation 8 lakhs of online tickets are canceled every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरमहा 8 लाख ऑनलाईन तिकिटं होतात रद्द; 'हे' आहे कारण

रेल्वेने असंख्य प्रवासी दररोज प्रवास करत असतात. ...

OMG! बॉलिवूडच्या या अभिनेत्याची ट्रेनमधून प्रवास करताना झाली गैरसोय, पहा व्हिडिओ - Marathi News |  OMG! The Bollywood actor's inconvenience while traveling by train, watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! बॉलिवूडच्या या अभिनेत्याची ट्रेनमधून प्रवास करताना झाली गैरसोय, पहा व्हिडिओ

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; जेवण करण्यासाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, चहाची किंमत तर... - Marathi News | 4 Months Later You Have To Pay More For Your Tea And Meals On Trains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; जेवण करण्यासाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, चहाची किंमत तर...

तिकीट सिस्टिममध्ये हे नवीन दर १५ दिवसांत अपडेट होतील. पुढील ४ महिन्यांनंतर हे नवे दर लागू होणार आहे. ...

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर मिळणार रिफंड - Marathi News | railways brought otp based refund system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर मिळणार रिफंड

प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून सुविधा देण्यात येत असतात. ...

वेबसाईट 'हॅक' करुन रेल्वेचे तिकीट विक्री करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for selling train tickets by 'hacked' website | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेबसाईट 'हॅक' करुन रेल्वेचे तिकीट विक्री करणाऱ्यास अटक

ड्रीम व्हॅली मल्टीसर्विसेसवर छापा मारुन रेल्वे पोलिसांनी दुकानाच्या संचालकास अटक केली ...

आयआरसीटीसीचे गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | IRCTC Investor gets double profit in share | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयआरसीटीसीचे गुंतवणूकदार मालामाल

पैसै झाले दुप्पट; ६४४ रुपयांना लिस्टिंग; आयपीओलाही होता ११२ टक्के प्रतिसाद ...