लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयआरसीटीसी

आयआरसीटीसी, मराठी बातम्या

Irctc, Latest Marathi News

रेल्वेत बडबड करून झोप खराब कराल, तर खबरदार! - Marathi News | If you ruin your sleep by talking on the train, beware!, new rule of railway IRCTC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेत बडबड करून झोप खराब कराल, तर खबरदार!

रेल्वेचे कर्मचारी गस्तीदरम्यान मोठ्या आवाजात बोलतात, अशादेखील तक्रारी होत्या. यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. ...

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार ट्रेनचे कन्फर्म तिकीट, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | indian railways new rule starts reservation ticket booking facility in post offices in uttar pradesh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार ट्रेनचे कन्फर्म तिकीट, जाणून घ्या...

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा आणि गरजा लक्षात घेऊन पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली आहे. ...

IRCTC Tour Package : नवीन वर्षात आयआरसीटीसीची मस्त ऑफर, अंदमान बेटावर फिरण्यासाठी खास टूर पॅकेज! - Marathi News | IRCTC Tour Package: IRCTC's cool offer in the new year, special tour package for touring Andaman Islands! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :नवीन वर्षात IRCTC ची मस्त ऑफर, अंदमान बेटावर फिरण्यासाठी खास टूर पॅकेज!

IRCTC Tour Package : अंदमान टूरची सुरुवात मुंबई विमानतळावरून होणार आहे. मुंबई विमानतळावरून प्रवासी पोर्ट ब्लेअरला रवाना होतील. ...

Indian Railways: ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी IRCTC चा नवीन नियम; जाणून घ्या, नाहीतर मिळणार नाही सीट  - Marathi News | IRCTC New Rules: Here's how to verify email and phone number for online ticket booking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीचा नवीन नियम; जाणून घ्या, अन्यथा...

Indian Railways Latest News : कोरोना संसर्गामुळे दीर्घकाळ तिकीट बुकिंग न केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने नवे नियम केले आहेत. ...

Indian Railways: खूशखबर! रेल्वेने पुन्हा सुरू केली 'ही' महत्त्वाची सर्व्हिस, सर्व प्रवाशांना होणार फायदा - Marathi News | Railways to resume catering services in these trains. Full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! रेल्वेची 'ही' सर्व्हिस पुन्हा सुरू, सर्व प्रवाशांना होणार लाभ

Indian Railways: कोरोना संक्रमणादरम्यान बंद झालेली खास सर्व्हिस आता पुन्हा सुरू होत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. ...

रामायण एक्स्प्रेसच्या गणवेशावरुन वाद, भगवे कपडे घातलेल्या वेटर्सचा साधू-संतांकडून तीव्र विरोध - Marathi News | Dispute over Ramayana Express waiter uniforms, saffron cloth waiters opposed by saints | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामायण एक्स्प्रेसच्या गणवेशावरुन वाद, भगवे कपडे घातलेल्या वेटर्सचा साधू-संतांकडून तीव्र विरोध

कपडे बदलले नाही तर पुढील प्रवासादरम्यान आंदोलन करण्याचा संतांचा इशारा ...

आजपासून 'श्री रामायण यात्रा' सुरू, धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी IRCTC चा पुढाकार - Marathi News | IRCTC to start Shri Ramayana Yatra train tours to promote religious tourism | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून 'श्री रामायण यात्रा' सुरू, जाणून घ्या प्रवासातील सुविधा अन् तिकीट दर

IRCTC to start Shri Ramayana Yatra train tours : आयआरसीटीसीने देखो अपना देश कार्यक्रमांतर्गत श्री रामायण यात्रा सुरू केली आहे. श्री रामायण यात्रेसाठी स्वतंत्र भाडे निश्चित करण्यात आले आहे. ...

IRCTC चे दमदार कमबॅक! शेअर गडगडले; पण दुसऱ्या तिमाहीत झाला १५८ कोटींचा निव्वळ नफा - Marathi News | irctc q2 results net profit jumps 386 percent to rs 158 crore revenue up 357 percent to rs 405 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC चे दमदार कमबॅक! शेअर गडगडले; पण दुसऱ्या तिमाहीत झाला १५८ कोटींचा निव्वळ नफा

IRCTC Q2 Result: चालु आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आयआरसीटीसीला तब्बल १५८ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ...