लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयआरसीटीसी

आयआरसीटीसी, मराठी बातम्या

Irctc, Latest Marathi News

ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली! - Marathi News | Train ticket booking rules changed these people will get lower berths know about sleep time also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!

Train Ticket Booking Rules: रेल्वेतील लोअर बर्थ मिळण्यासंदर्भात प्रवासी वारंवार तक्रार करत असतात. यामुळे यासंदर्भातील नियमासंदर्भात माहिती असणेही अत्यंत आवश्यक आहे... ...

IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना - Marathi News | IRCTC s ticket booking site is down tatkal Bookings cannot be made even from the mobile app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना

IRCTC Website Down ahead of Diwali: रेल्वेची तिकिटे ऑनलाईन बुक करणारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची वेबसाइट आज पुन्हा एकदा डाऊन झाली. यामुळे तात्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ...

बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले... - Marathi News | Lalu Yadav, Tejashwi, Rabri: IRCTC/Land for Job Case: get shock before Bihar elections; Charges confirmed in IRCTC, land for Job scam by Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...

Tejashwi Lalu Prasad Yadav: लालू कुटुंबीयांवरील खटला औपचारिकरित्या सुरू होणार आहे. लालू यादव हे आरोग्याच्या कारणांमुळे व्हीलचेअरवर कोर्टात दाखल झाले, तर हे प्रकरण बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडले असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.  ...

आता शेवटच्या क्षणी रेल्वे तिकीट नाही! EQ आणि तत्काळ नियमांमध्ये मोठे बदल, तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | Indian Railways Changes EQ & Tatkal Ticket Rules New Booking Guidelines from July/August 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता शेवटच्या क्षणी रेल्वे तिकीट नाही! EQ आणि तत्काळ नियमांमध्ये मोठे बदल, तुम्हाला माहीत आहेत का?

Indian Railways: भारतीय रेल्वे आता आपत्कालीन कोटा (EQ) तिकिटांसाठी एक दिवस आधी अर्ज करणे अनिवार्य करत आहे. ...

तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट - Marathi News | IRCTC Tatkal Booking Rule Change Aadhaar Linking Mandatory From July 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट

Tatkal ticket Booking : बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता, बनावट एजंटांकडून तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि गरजू प्रवाशांना वेळेवर तिकिटे मिळावीत यासाठी तत्काळ तिकीट बुकिंग नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ...

तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक! - Marathi News | IRCTC Tatkal Booking New Rules Link Aadhaar to Book More Tickets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!

IRCTC Aadhar Link : जर तुम्ही स्वतः ट्रेन तिकिटे बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, १ जुलैपासून तिकीट आरक्षित करण्याचे नियम बदलणार आहेत. ...

आधार लिंक असेल, तरच रेल्वेचे ऑनलाइन रिझर्व्हेशन - Marathi News | Indian Railway Reservation: Online railway reservation is possible only if there is Aadhaar link. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार लिंक असेल, तरच रेल्वेचे ऑनलाइन रिझर्व्हेशन

Indian Railway Reservation: रेल्वेचे रिझर्व्हेशन करताना काही मिनिटांत तिकिटे संपून  नशिबी येणारे 'वेटिंग' आता बदलेल. कारण रेल्वेने ऑनलाइन रिझर्व्हेशनसाठीचे नियम बदलले आहेत.  एजंट्सवर वेळेचे बंधनही आणले आहे. त्यामुळे तिकीट 'नॉट अव्हलेबल'चा ताप कमी होई ...

रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम - Marathi News | Indian Railway has changed the ticket booking rules, now Tatkal tickets will not be booked without Aadhaar; Rules will be applicable from 1 july 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम

Indian Railway : तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही एक एक्स पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती. आता रेल्वे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. ...