लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

अमेरिकेत खळबळ! सैन्य तळावर आढळलं संशयित ड्रोन; मार्को रुबियो, पेट हेगसेथ यांची सुरक्षा धोक्यात - Marathi News | US Isreal Iran War: Suspicious drone found at US military base; Marco Rubio, Pete Hegseth's safety at risk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत खळबळ! सैन्य तळावर आढळलं संशयित ड्रोन; मार्को रुबियो, पेट हेगसेथ यांची सुरक्षा धोक्यात

इराणकडून थेट अमेरिकन शहरांना टार्गेट केले जाईल अशी माहिती अलीकडेच एका रिपोर्टमधून पुढे आली होती. त्यानंतर अमेरिकेने त्यांच्या सैन्य तळांवरील सुरक्षा वाढवली आहे. ...

इराणने कतारच्या सर्वात मोठ्या गॅस केंद्रावर केला हल्ला, ट्रम्प यांनी इस्रायलचा दावा फेटाळला; मध्य पूर्वेतील युद्धाचे नवीन अपडेट्स - Marathi News | Iran attacks Qatar's largest gas facility, donald trump denies Israeli attack; New updates on Middle East war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने कतारच्या सर्वात मोठ्या गॅस केंद्रावर केला हल्ला, ट्रम्प यांनी इस्रायलचा दावा फेटाळला; मध्य पूर्वेतील युद्धाचे नवीन अपडेट्स

इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ले आणि कतारच्या एलएनजी प्रकल्पांवर क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव नियंत्रणाबाहेर गेला आहे. ...

इराणला आणखी एक धक्का! गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब हवाई हल्ल्यात ठार, इस्रायलने सांगितले मारण्याचे कारण - Marathi News | Iran gets another blow! Intelligence Minister Ismail Khatib killed in airstrike, Israel reveals reason for killing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला आणखी एक धक्का! गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब हवाई हल्ल्यात ठार, इस्रायलने सांगितले मारण्याचे कारण

Iran Intelligence Minister killed: इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब हवाई हल्ल्यात मारले गेल्यानेच राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी सांगितले. इस्रायलने राजधानी तेहरानमध्येच त्यांना संपवले.  ...

आखातात पेटलेल्या युद्धामुळे दुबईतले पाळीव प्राणी रस्त्यावर - Marathi News | Pets in Dubai on the streets due to Gulf war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आखातात पेटलेल्या युद्धामुळे दुबईतले पाळीव प्राणी रस्त्यावर

दुबई सोडून मायदेशी परतणाऱ्या अनेक कुटुंबांनी आपल्या पाळीव प्राण्यांना मात्र तिथेच ‘सोडून’ दिलं आहे. त्यांच्या देखभालीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’नं ट्रम्पला फोडला घाम! - Marathi News | Iran Pickaxe Mountain made Trump sweat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’नं ट्रम्पला फोडला घाम!

... हे ठिकाण उद्ध्वस्त करण्यासाठी जमिनीवरून सैन्य पाठवावं लागू शकतं. हा अभेद्य किल्ला केवळ अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरलेला नाही, तर इराणसाठी तो टर्निंग पॉइंटही ठरला आहे.  ...

Iran War: "...तर मग मी हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही", डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, आता काय घडलं? - Marathi News | Iran War: "...then I will not hesitate to attack", Donald Trump's threat to Iran, what happened now? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran War: "...तर मग मी हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही", डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, आता काय घडलं?

Donald Trump Iran War Latest Update: इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस ठिकाणावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आली. त्यांनी कतारचा उल्लेख करत इराणला धमकी दिली आहे.  ...

इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब इस्रायलच्या हल्ल्यात ठार; लेबेनॉनवर जबरदस्त हल्ला, १२ ठार; उद्विग्न ट्रम्प म्हणाले... - Marathi News | Iran's intelligence minister Esmail Khatib killed in Israeli attack Massive attack on Lebanon 12 killed Trump says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब इस्रायलच्या हल्ल्यात ठार; लेबेनॉनवर जबरदस्त हल्ला, १२ ठार; उद्विग्न ट्रम्प म्हणाले...

इस्रायलने लेबनॉनमधील बैरूतवर केलेल्या हल्ल्यांत १२ जण ठार झाले. ...

"इस्रायलला किंमत चुकवावी लागेल" अली लारीजानींच्या हत्येनंतर इराणचा सूडाचा इशारा! - Marathi News | "Israel will have to pay the price" Iran warns of revenge after Ali Larijani's assassination! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायलला किंमत चुकवावी लागेल" अली लारीजानींच्या हत्येनंतर इराणचा सूडाचा इशारा!

मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणने इस्रायलला गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला आहे. ...