लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्...  - Marathi News | Iran starlink ban spying law corporal punishment after Israel attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 

इलॉन मस्कची इंटरनेट कंपनी स्टारलिंकवर बंदी घालण्यासाठी इराणने एक नवा कायदा बनवला आहे. ...

पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल... - Marathi News | Iranian flags, Ayatullah Khamenei banners appear in Pune's Loni Kalbhor; Video goes viral..., police removed it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

Iran Banner, Flags in Pune: जम्मू काश्मीरमधील भारतीय मुस्लिम आणि इराणचा तसा जवळचा संबंध आहे. एवढेच नाही तर खामेनी आणि भारताचा देखील संबंध आहे. परंतू पुण्यात त्यांचे बॅनर झळकण्याचे कारण काय... ...

“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार - Marathi News | america president donald trump slams iran supreme leader khamenei and said we defeated you badly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

America President Donald Trump: इस्रायलने खामेनी यांना मारण्याची योजना आखली होती. परंतु, मीच त्या योजनेला नकार दिला. एका भयानक मृत्यूपासून त्यांना वाचवले आणि यासाठी मला धन्यवाद देण्याची गरज नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

जळगावहून इराणला केळी एक्स्पोर्ट केली, बांधावरूनच प्रतिक्विंटल 'इतका' दर मिळाला - Marathi News | Latest News banana Export Bananas were exported to Iran from Jalgaon by boat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावहून इराणला केळी एक्स्पोर्ट केली, बांधावरूनच प्रतिक्विंटल 'इतका' दर मिळाला

Banana Export : या केळीची इराणमध्ये मागणी वाढली असून, केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. ...

‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं - Marathi News | Why is the world so afraid of benjamin netanyahu Prime Minister of Israel? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं

हमास आणि इराणविरुद्धच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेलं एक कठोर व्यक्तिमत्त्व. संपूर्ण जगभरात आज त्यांच्याविषयी चर्चा आहे आणि जग त्यांच्या नावानं टराटरा घाबरतं. ...

अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत - Marathi News | Iran-Israel-America: America's double game! First attacked Iran, imposed sanctions; now will provide 30 billion dollars in aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

Iran-Israel-America: आम्ही इराणला अण्वस्त्रे तयार करू देणार नाही; इस्रायली मंत्र्यांचा इशारा..! ...

इराणमधील हल्ले थांबवले अन् 'या' देशाकडे वळवले लक्ष, इस्रायलने केला बॉम्बचा वर्षाव... - Marathi News | Israel-Lebanon: Attacks in Iran stopped and attention turned to 'this' country, Israel rained bombs... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमधील हल्ले थांबवले अन् 'या' देशाकडे वळवले लक्ष, इस्रायलने केला बॉम्बचा वर्षाव...

Israel-Lebanon: इस्रायली सैन्याने या भागात भीषण हल्ले केले आहेत. ...

इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार! - Marathi News | Israel's 'Operation Rising Lion' claims attacks on more than 900 sites in Iran, nuclear scientist also killed! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

इस्रायलच्या सैन्याने दावा केला की, त्यांनी आपल्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन' दरम्यान इराणच्या ९०० हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले. ...