लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू - Marathi News | Israel Iran War Live Updates Israel confirms first casualty in close-range clashes with Hezbollah in Lebanon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू

Israel Iran War Updates: सीमेजवळ दोन ठिकाणी इस्रायल डिफेन्स फोर्सशी (IDF) सामना झाल्याचा हिजबुल्लाचा दावा ...

इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार - Marathi News | 150 terrorist infrastructure sites including hezbollah hq weapon storage facilities rocket launchers destroyed in southern lebanon idf air strikes  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार

हिजबुल्लाचे मुख्यालय आणि इतर पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. ...

"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल!  - Marathi News | Israel's ex-PM calls for destruction of Iran nuclear facilities after attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 

Israel-Iran War: आता इस्रायल सुद्धा इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  ...

आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील - Marathi News | Now Israel-Iran conflict will ignite Netanyahu's 'revenge plan' has come to light massive attack on iran could target oil production facilities air defense systems | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील

यामुळे इराण अन्न-धान्यासाठीही असहाय्य होऊ शकतो... ...

एकेकाळी मित्र होते इस्रायल आणि इराण; कोणत्या कारणामुळे बनले एकमेकांचे कट्टर शत्रू? पाहा... - Marathi News | Iran-Israel War: Israel and Iran were once friends; What made them bitter enemies? see | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकेकाळी मित्र होते इस्रायल आणि इराण; कोणत्या कारणामुळे बनले एकमेकांचे कट्टर शत्रू? पाहा...

Iran-Israel War: नुकताच इराणनने इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवल्यामुळे युद्ध पेटण्याची शक्यता आहे. ...

इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले - Marathi News | Iran Israel War: Iron Dome is one part of Israel multi-tiered missile defense systems | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले

इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढत असून मंगळवारी इराणने शेकडो क्षेपणास्त्रांनी इस्त्रायलवर हल्ला केला. ...

इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..." - Marathi News | Iran's big statement while the war with Israel is going on; Netanyahu is the 'new Hitler of this century, India can solve the conflict' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."

इराज इलाही यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या शतकातील 'नवा हिटलर' म्हणून संबोधले आहे. तसेच, इस्रायल थांबला नाही, तर इराण पुन्हा हल्ला करेल, अशी धमकीही दिली आहे. ...

"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण? - Marathi News | israel iran war ministry of foreign affairs of the iran explain why they attacked on israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?

संयुक्त राष्ट्र चार्टरच्या अनुच्छेद 51 मध्ये अंतर्भूत असलेल्या स्वसंरक्षणाच्या अधिकारानुसार आपण इस्रायलवर हल्ला केला आहे, असे इराणने म्हटले आहे... ...