लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार  - Marathi News | After Pakistan, Iran's airspace is also closed; Flights to India will have to fly through Saudi airspace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Israel vs Iran: इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणी हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतीय विमानांसाठी आणखी एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. ...

इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा... - Marathi News | Israel Vs Iran War: Pm Netanyahu calls PM Narendra Modi after attacking Iran, what was discussed... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. भारताने देखील ऑपरेशन सिंदूरनंतर या देशांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली होती. ...

इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती - Marathi News | Israel's big decision after attack on Iran Embassies around the world closed Fear of retaliation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणुप्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर इराण देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई करू शकतो. ...

Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण? - Marathi News | Israel Iran Conflict: Who are 'those' six Iranian nuclear scientists killed in an Israeli airstrike? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?

Israel Attack Iran Nuclear: इस्रायलने इराणच्या सगळ्यात मोठा युरेनियम साठा असलेल्या ठिकाणासह तब्बल दहा ठिकाणी हवाई हल्ले केले. यात इराणचे तब्बल महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत.  ...

'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..." - Marathi News | Those who were being bold were killed donald Trump threatened Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. हा हल्ला इराणी सैन्याच्या तळांवर केला. या हल्ल्यात २० इराणी कमांडर आणि शास्त्राज्ञ मारले गेले. ...

इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू! - Marathi News | Israel attacks Iran's nuclear sites again, carries out heavy bombing; After Trump's threat, Netanyahu in action mode | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!

इराणच्या राष्ट्रपतींचा इस्रायलला इशारा...! ...

"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ? - Marathi News | Benjamin Netanyahu left this special note on the Holy Wall before attacking Iran operation rising lion What does it mean | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही नोट ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्यापूर्वी वेस्टर्न वॉलवर सोडली होती. तर जाणून घेऊयात काय आहे याचा अर्थ...? ...

इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत - Marathi News | Israel's next target is Pakistan Pakistan is scared, Pakistan is in the shadow of fear amid Iran tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

'इस्रायली हल्ल्याची मोठी किंमत इस्रायल आणि अमेरिकेला मोजावी लागेल', असं इस्रायली हल्ल्यानंतर इराणने म्हटले. ...