लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले  - Marathi News | US Black Hawk helicopters destroyed Iran: Iran's big claim! US C-130 plane shot down while searching for pilot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 

Iran-US War Update: इराणने इस्फहानमध्ये अमेरिकेचे C-130 विमान आणि २ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडले आहेत. अमेरिकन वैमानिकाच्या बचाव मोहिमेवर इराणने हा मोठा हल्ला केला आहे. वाचा सविस्तर. ...

"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन - Marathi News | Stop this madman at all costs Nobel laureate and former head of the International Atomic Energy Agency calls on Gulf countries and the UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन

अल-बरदेई हे १९९७ ते २००९ पर्यंत IAEA चे प्रमुख होते आणि २००५ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे... ...

Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार? - Marathi News | War will break out! Israel has chosen a strategic location for the attack, what is Netanyahu's strategy? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?

Israel Iran War News: मध्य पूर्वेतील तणाव आता एका भीषण वळणावर येऊन पोहोचला असून इस्रायल आता इराणला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. ...

"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी' - Marathi News | America US rescue pilot donald trump confirms and tells the inside story of the thrilling mission to rescue a soldier from enemy jaws | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या थरारक मोहिमेची पुष्टी केली. ट्रम्प यांनी याला अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी 'सर्च अँड रेस्क्यू' ऑपरेशन्सपैकी एक म्हटले आहे... ...

ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित  - Marathi News | Ping Shun oil tanker: The ship turned back to India...! Why was it heading to China? The secret of 'Ping Shun' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 

Iran India Relations: इराणने भारतीय जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग उघडा ठेवला असून ६ लाख बॅरल तेलाची खेप भारताकडे येत आहे. 'पिंग शुन' जहाजाबाबतच्या अफवांवर सरकारने काय स्पष्टीकरण दिले? ...

१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? - Marathi News | US Israel Iran War: 100 commanders, 12 helicopters and...; What did America do in Iran to avoid a 1979-like mess? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?

F 15 लढाऊ विमान पाडल्यानंतर पायलट बेपत्ता झाल्याचे समोर आले तेव्हा या पायलटला सुखरूप परत आणण्यासाठी अमेरिकेने त्यांची सर्व ताकद पणाला लावली ...

इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला - Marathi News | Is Trump's own position in danger as he seeks to regime change in Iran Public opposition popularity plummets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला

नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ट्रम्प यांची लोकप्रियता ३६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. ही त्यांच्या कार्यकाळातील सर्वात नीचांकी पातळी आहे... ...

चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव - Marathi News | danger from all sides death in sight but escaped safely thrilling experience of american pilot rescued from iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव

America Iran War: अमेरिकेने बेपत्ता पायलटला शोधून काढण्यासाठी बचाव मोहीम आखली आणि यशस्वी करून दाखवली. ...