लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराणने भारताच्या शेजारी देशाला दिला दिलासा, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाण्याची दिली परवानगी - Marathi News | US Israel Iran War Iran gives relief to India's neighboring country, allows ships to pass through the Strait of Hormuz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने भारताच्या शेजारी देशाला दिला दिलासा, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाण्याची दिली परवानगी

ढाका येथील इराणचे राजदूत जलील रहिमी जहानाबादी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, बांगलादेशींना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये अशी इराणची इच्छा आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन वाहतुकीसाठी सर्व आवश्यक मदत पुरवली जाणार आहे. ...

मध्य पूर्वेत संघर्षाचा भडका, इराणचा ॲमेझॉनच्या डेटा सेंटरजवळ ड्रोन हल्ला, जगासमोर नवं संकट! - Marathi News | Middle East Conflict Escalates: Drone Attacks Near Amazon Data Center in Bahrain; A Global Digital Crisis Looms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य पूर्वेत संघर्षाचा भडका, इराणचा ॲमेझॉनच्या डेटा सेंटरजवळ ड्रोन हल्ला, जगासमोर नवं संकट!

Drone Attack on Amazon Data Center: अमेरिका- इस्रायल यांच्यासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इराणने जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा दिल्यानंतर बहरीनमधील ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवजवळ ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली. ...

आधी बंधक बनवलं, मग २५ दिवस जेलमध्ये टाकलं; भारतीय इंजिनिअरनं सांगितला इराणमधून सुटकेचा थरार - Marathi News | US Israel Iran War: An engineer who arrived in India from Iran in the midst of the war shares a shocking experience | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी बंधक बनवलं, मग २५ दिवस जेलमध्ये टाकलं; भारतीय इंजिनिअरनं सांगितला इराणमधून सुटकेचा थरार

दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. बंदर अब्बासमधील इराणी नौदल तळ हे पहिले लक्ष्य होते असं केतनने सांगितले ...

"अटी मान्य करा नाहीतर विनाशाला तयार रहा", ट्रम्प यांचा 'रुद्रावतार'; शस्त्रसंधीसाठी इराणसमोर कोणता प्रस्ताव? - Marathi News | US Israel Iran War Accept the terms or be prepared for destruction", donald Trump's 'Rudra Avatar'; What proposal to Iran for an arms deal? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अटी मान्य करा नाहीतर विनाशाला तयार रहा", ट्रम्प यांचा 'रुद्रावतार'; शस्त्रसंधीसाठी इराणसमोर कोणता प्रस्ताव?

डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणचे नवीन अध्यक्ष जे त्यांच्या पूर्वजांपेक्षा कमी कट्टर आणि अधिक बुद्धिमान आहेत त्यांनी अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे, असे लिहिले आहे. ...

इराणमध्ये अंतर्गत कलह! IRGC चा प्रभाव वाढला; राष्ट्रपतींच्या मनाविरुद्ध घेऊ लागले मोठे निर्णय - Marathi News | Internal strife in Iran! IRGC's influence increased; Big decisions started being taken against the will of the President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये अंतर्गत कलह! IRGC चा प्रभाव वाढला; राष्ट्रपतींच्या मनाविरुद्ध घेऊ लागले मोठे निर्णय

इराणमध्ये अंतर्गत सत्तासंघर्ष तीव्र झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

पाकिस्तानात एकाच महिन्यात तिसऱ्यांदा वाढले LPGचे भाव, ११ KGचं सिलिंडर किती रुपयांना मिळतंय? जाणून थक्क व्हाल - Marathi News | LPG prices increased for the third time in a month in Pakistan, how much is an 11 KG cylinder You will be surprised to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात एकाच महिन्यात तिसऱ्यांदा वाढले LPGचे भाव, ११ KGचं सिलिंडर किती रुपयांना मिळतंय? जाणून थक्क व्हाल

...परिणामी, आधीच आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानात युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत, तब्बल तिसऱ्यांदा एलपीजीच्या किमतीत ३४ टक्क्यांची भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. ...

इराण युद्धावर उद्या सकाळी डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार; चीन-पाकिस्तानचा प्रस्ताव मान्य होणार? - Marathi News | US Israel Iran War: Donald Trump will make a big announcement on Iran war tomorrow morning; Will China-Pakistan's proposal be accepted? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धावर उद्या सकाळी डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार; चीन-पाकिस्तानचा प्रस्ताव मान्य होणार?

हा प्रस्ताव केवळ युद्ध टाळण्याचाच नव्हे तर त्याचे परिणाम कमी करण्याचाही प्रयत्न करतो हे या प्रस्तावाचे वैशिष्ट्य आहे ...

इस्रायलचा एअर स्ट्राईक! 'हिजबुल्लाह'चा महत्त्वाचा कमांडर हाशेम ठार, बैरुतमधील मिसाईल हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू - Marathi News | Hezbollah commander Hajj Yusuf Ismail Hashem killed in Israeli air strike, 7 killed in missile attack in Beirut | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा एअर स्ट्राईक! 'हिजबुल्लाह'चा महत्त्वाचा कमांडर हाशेम ठार, बैरुतमधील मिसाईल हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू

Hajj Yusuf Ismail Hashem Death: इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाह या संघटनेकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांना उत्तर देत इस्रायलच्या लष्करी दलाने दक्षिण प्रांताच्या कमांडरला ठार मारले.   ...