लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण, मराठी बातम्या

Iran, Latest Marathi News

केळी व्यापारी तुपाशी; शेतकऱ्यांकडून दीड रुपये किलोने खरेदी अन् बाजारात ४० रुपये डझनाने विक्री - Marathi News | Banana traders get good money; Buy from farmers Rs 1.50 per kg and sell in the market Rs 40 per dozen | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी व्यापारी तुपाशी; शेतकऱ्यांकडून दीड रुपये किलोने खरेदी अन् बाजारात ४० रुपये डझनाने विक्री

keli market आखातातील युद्धामुळे केळीचे भाव कमालीचे पडले असून शेतकऱ्यांकडून व्यापारी केळी एक ते दीड रुपया किलोने खरेदी करत आहेत. ...

इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही; ऐन युद्धात इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका पडली एकाकी - Marathi News | Our army will not enter Iran; Israel declaration in the midst of the war left America alone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही; ऐन युद्धात इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका पडली एकाकी

ही मोहीम पार पाडण्यासाठी अमेरिकन सैन्याला इराणमध्ये अनेक दिवस किंवा त्याहून अधिक काळ राहावे लागू शकते असं तज्ज्ञांनी सांगितले. ...

इराणचे 'शाहेद ड्रोन', अमेरिकेचा सौदी अरेबियातील लष्करी तळ; विमानांच्या 'या' फोटोचे सत्य काय? - Marathi News | Iran's 'Shaheed Drone', US military base in Saudi Arabia; What is the truth behind 'this' photo of the planes? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे 'शाहेद ड्रोन', अमेरिकेचा सौदी अरेबियातील लष्करी तळ; विमानांच्या 'या' फोटोचे सत्य काय?

सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावरील काही फोटो समोर आले. त्यात ई-३ सेंट्री विमाने हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली दिसत आहेत.  ...

चारही बाजूंनी इराणला घेरले, ५० हजार सैनिक आतपर्यंत घुसले; कधीही मोठा आदेश देऊ शकतात ट्रम्प... - Marathi News | middle east war american troops mass donald trump considers major strikes against iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चारही बाजूंनी इराणला घेरले, ५० हजार सैनिक आतपर्यंत घुसले; कधीही मोठा आदेश देऊ शकतात ट्रम्प...

America Iran War: इराणभोवती अमेरिकेचा वेढा अधिक मजबूत झाला आहे. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे म्हटले जात आहे. ...

'UAE युद्धात उतरला तर दुबई-अबू धाबी उद्ध्वस्त होईल!'; अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांचा गंभीर इशारा - Marathi News | 'If the UAE goes to Iran war, Dubai-Abu Dhabi will be destroyed!'; Serious warning from American economist Jeffrey Sachs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'UAE युद्धात उतरला तर दुबई-अबू धाबी उद्ध्वस्त होईल!'; अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांचा गंभीर इशारा

Middle East Crisis News: इस्रायली हवाई दलाने बैरुतच्या दक्षिण उपनगरांना लक्ष्य केले आहे. ७ प्रमुख भागांमधून रहिवाशांना बाहेर पडण्याचे आवाहन केल्यानंतर ही लष्करी कारवाई करण्यात आली. ...

इंधन दरवाढीचा जागतिक भडका! अमेरिका-इराण युद्धामुळे डिझेल ८१ टक्क्यांनी महागले; 'या' देशांना बसला सर्वात मोठा फटका - Marathi News | Global fuel price hike! Diesel prices rise by 81 percent due to US-Iran war; 'These' countries hit hardest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंधन दरवाढीचा जागतिक भडका! अमेरिका-इराण युद्धामुळे डिझेल ८१ टक्क्यांनी महागले; 'या' देशांना बसला सर्वात मोठा फटका

Diesel Price Hike 81 Percent : अमेरिका-इराण युद्धाचा पाचवा आठवडा! फिलिपिन्समध्ये डिझेल ८१.६% तर नायजीरियात ७८% महागले. जागतिक इंधन टंचाई आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा सविस्तर अहवाल वाचा. ...

इराण झुकला? 'होर्मुज'मधून अमेरिकेसाठी तेलाची २० जहाजं पाठवली...! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा - Marathi News | Did Iran give in? 20 oil ships sent to America through 'Hormuz'! Donald Trump's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण झुकला? 'होर्मुज'मधून अमेरिकेसाठी तेलाची २० जहाजं पाठवली...! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

"इराणने सन्मान दाखवत अमेरिकेसाठी २० मोठी तेलवाहू जहाजे पाठवली आहेत. ही प्रक्रिया उद्या सकाळपासून सुरू होईल आणि पुढील काही दिवस चालेल." ...

Video - हृदयस्पर्शी! कोणी सायकल दिली, तर कोणी पिगी बँक फोडली; इराणसाठी चिमुकल्यांचं मोठं मन - Marathi News | india humanity for iran war donations kashmir ladakh drive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हृदयस्पर्शी! कोणी सायकल दिली, कोणी पिगी बँक फोडली; इराणसाठी भारतीयांचं मोठं मन

भारताच्या विविध भागांतून मानवतेच्या हृदयस्पर्शी गोष्टी समोर येत आहेत. लडाखमधील लेहपासून ते जम्मू-काश्मीरमधील चंदरकोट आणि बडगामपर्यंत, लोक युद्धग्रस्त इराणसाठी सढळ हाताने मदत करत आहेत. ...