लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण, मराठी बातम्या

Iran, Latest Marathi News

"कोणीही जिवंत परतणार नाही"; अमेरिकेच्या जमिनीवरील हल्ल्याबाबत इराणचा कडक इशारा - Marathi News | "No one will return alive"; Iran warns of US ground attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कोणीही जिवंत परतणार नाही"; अमेरिकेच्या जमिनीवरील हल्ल्याबाबत इराणचा कडक इशारा

अमेरिका आता इराणमध्ये आपले सैन्य उतरवणार आहे, याबाबत ट्रम्प यांनी इशारा दिला होता. या इशाऱ्याला आता इराणने प्रत्युत्तर दिले आहे. जर शत्रूने जमिनीवरून हल्ला केला, तर एकाही व्यक्तीचा जीव वाचणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. ...

"अमेरिकेची जगात नाचक्की होत नाही आणि शरण येत नाही, तोपर्यंत युद्ध लढणार", इराणने ट्रम्प यांना ललकारले - Marathi News | "We will fight until America is not humiliated in the world and surrenders," Iran challenges Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अमेरिकेची जगात नाचक्की होत नाही आणि शरण येत नाही, तोपर्यंत युद्ध लढणार", इराणने ट्रम्प यांना ललकारले

पाषाण युगात होती तशी अवस्था इराणची करू, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विध्वंस घडवण्याचा इशारा दिला. ट्रम्प यांच्या धमकीला इराणनेही जशात तसे उत्तर दिले आहे.  ...

पुढील २४ ते ४८ तासांत होऊ शकतो मोठा हल्ला, तातडीने इराक सोडा; अमेरिकन दूतावासाचा अलर्ट - Marathi News | A major attack may occur in the next 24 to 48 hours, leave Iraq immediately; US embassy warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढील २४ ते ४८ तासांत होऊ शकतो मोठा हल्ला, तातडीने इराक सोडा; अमेरिकन दूतावासाचा अलर्ट

२ दिवसांपूर्वी इराकच्या बगदादमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचे अपहरण करण्यात आले होते. इराकच्या गृह मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले होते. ...

...म्हणून इराणसोबत युद्ध संपवायला तयार नाहीत; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात कुठली भीती? - Marathi News | US Israel Iran War: The US Will Not Back Down in a War with Iran—Why Does Donald Trump Feel Apprehensive? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून इराणसोबत युद्ध संपवायला तयार नाहीत; डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात कुठली भीती?

इतकेच नव्हे तर इराणने नरमाईची भूमिका स्वीकारल्यानंतरच अमेरिकेला माघार घ्यायची आहे. अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाडले गेले असा संदेश टाळण्यासाठी हे केले जात आहे. ...

मोज्तबा खामेनेईंचा 'मास्टरस्ट्रोक'! ज्या ५ निर्णयांनी अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; ट्रम्प यांनीही मानली हार? - Marathi News | Mojtaba Khamenei's 5 decisions that forced us to retreat iran war updates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोज्तबा खामेनेईंचा 'मास्टरस्ट्रोक'! ज्या ५ निर्णयांनी अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; ट्रम्प यांनीही मानली हार?

मोज्तबा खामेनेई यांच्या ५ मोठ्या निर्णयांनी अमेरिकेला इराण युद्धात गुडघ्यावर आणले आहे. ...

आकाशात रंगला खेळ...! अमेरिकेचे F-15 फायटर जेट थकले, इराणच्या ड्रोनला रोखू शकला नाही... - Marathi News | US F15 Fighter Jet vs Iran Drone: A game of chance in the sky...! America's F-15 fighter jet was tired, could not stop the Iranian drone... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आकाशात रंगला खेळ...! अमेरिकेचे F-15 फायटर जेट थकले, इराणच्या ड्रोनला रोखू शकला नाही...

US F15 vs Iran Drone : अमेरिकेच्या ८० मिलियन डॉलरच्या F-15 फायटर जेटला इराणच्या शाहेद ड्रोनने चकवा दिला आहे. इराकच्या एरबिलमध्ये नेमकं काय घडलं? पहा हा व्हायरल व्हिडिओ आणि ट्रम्प यांचं मोठं विधान. ...

विश्वास संपला...! अमेरिकेतून स्वतःचे हजारो टन सोने परत मागवण्याची देशांमध्ये चढाओढ; अमेरिकेची दादागिरी धोक्यात... - Marathi News | Europe Gold Reserves News: Trust is gone...! Countries are scrambling to reclaim thousands of tons of their gold from the US; America's tyranny is in danger... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विश्वास संपला...! अमेरिकेतून स्वतःचे हजारो टन सोने परत मागवण्याची देशांमध्ये चढाओढ; अमेरिकेची दादागिरी धोक्यात...

Europe Gold Reserves News: Donald Trump यांच्या धोरणांमुळे युरोपीय देशांमध्ये तणाव! न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्हमधून सोन्याचे साठे मायदेशी नेण्याची का लागली आहे घाई? जाणून घ्या यामागचे नेमके आर्थिक गणित. ...

अमेरिका-इराण युद्धात 'बळीचा बकरा' बनणार युक्रेन? ट्रम्प भडकले, दिली मोठी धमकी - Marathi News | Will this small country become a scapegoat in the US-Israel and Iran war Trump gave a big threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण युद्धात 'बळीचा बकरा' बनणार युक्रेन? ट्रम्प भडकले, दिली मोठी धमकी

या युद्धात युरोपीय देशांनी अपेक्षित सहकार्य न केल्याने ट्रम्प प्रचंड संतापले आहेत... ...