लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण, मराठी बातम्या

Iran, Latest Marathi News

होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला...  - Marathi News | The Hormuz dispute did not end, but America and China stood against each other in the sea; the Panama dispute erupted... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 

Panama Canal Dispute: चीनने मार्चमध्ये ७५% पनामा जहाजे रोखली आहेत. हाँगकाँग कंपनीचा करार रद्द झाल्याचा हा बदला आहे का? ...

आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन - Marathi News | Now along with fuel, the tension over fertilizers will also end! 'Special Friend' came to India's aid in times of crisis, met PM Modi and assured of help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन

मांतुरोव यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन ऊर्जा आणि खते यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा केली. ...

अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय - Marathi News | Uproar in the US Army! Army Chief Randy George was abruptly retired during the Iran war; Trump administration's big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय

US Military News: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी आर्मी चीफ जनरल रैंडी जॉर्ज यांना तात्काळ निवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत. इराण युद्धाच्या रणधुमाळीत हा निर्णय का घेतला? ...

"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा! - Marathi News | Only our nauticals were killed in Hormuz India spoke clearly at the meeting of 60 countries gave a big warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!

या बैठकीत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारताची भूमिका अत्यंत ठामपणे मांडली... ...

मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... - Marathi News | Big development! China opposes proposal to open Hormuz; UN vote could not be held, postponed to tomorrow... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...

Strait of Hormuz Security Update: होर्मुज सामुद्रधुनीच्या सुरक्षेबाबत UN मध्ये शनिवारी मतदान होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा इशारा दिला असून UN प्रमुखांनी शांततेचे आवाहन केले आहे. ...

आमच्याकडे शस्त्रास्त्रांचा गुप्त साठा; इराणची धमकी - Marathi News | Iran Rejects Ceasefire Major Missile Offensive Launched Amid Rising Tensions with US and Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्याकडे शस्त्रास्त्रांचा गुप्त साठा; इराणची धमकी

होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम; युद्धबंदीची शक्यता धूसर ...

इराणचा सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त! ट्रम्प यांचा 'व्हिडिओ' बॉम्ब; "तडजोड करा, अन्यथा होत्याचं नव्हतं करू" - Marathi News | iran biggest bridge destroyed donald trump warning hormuz strait crisis marathi news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त! ट्रम्प यांचा 'व्हिडिओ' बॉम्ब; "तडजोड करा, अन्यथा होत्याचं नव्हतं करू"

अमेरिकेने इराणमधील करज भागातील मोठा पूल उद्ध्वस्त केला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला तडजोड करण्याची धमकी दिली आहे. ...

इराणला मोठा धक्का, अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मध्यपूर्वेतील सर्वात उंच पूल उद्ध्वस्त - Marathi News | US Israel Iran War Big blow to Iran, US-Israeli airstrike destroys the highest bridge in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला मोठा धक्का, अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मध्यपूर्वेतील सर्वात उंच पूल उद्ध्वस्त

अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर एक मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणच्या अल्बोर्झ प्रांतातील एक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प असलेल्या B1 पुलाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण परिसरात अंधार पसरला आहे. ...