CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Initial public offering Latest News, फोटो FOLLOW Ipo, Latest Marathi News साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) ची मेगा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) लवकरच येणार आहे. ...
LIC IPO Latest Update: एलआयसीच्या आयपीओबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या आयपीओमध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत आहात? तर आधी ही महत्त्वाची माहिती वाचा... ...
LIC IPO Launch Date: देशाचा अर्थसंकल्प चार दिवसांवर आला तरी गेल्या अर्थसंकल्पात घोषणा केलेला एलआयसीचा आयपीओ सरकारला आणता आलेला नाही. ...
मोदी सरकार एलआयसी आयपीओतून किमान एक लाख कोटींचा निधी उभारणार असल्याची शक्यता आहे. ...
रिलायन्स Jio चे व्यावसायिक मूल्य जवळपास १०० अब्ज डॉलरच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
LIC ची मालमत्ता संपूर्ण भारतीय म्युच्युअल फंड उद्योगापेक्षा 1.1 पट जास्त आहे. ...
शेअर बाजारात मार्केट कॅपमध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स आणि टीसीएसला एलआयसी टक्कर देऊ शकेल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...
सन २०२२ कॅलेंडर वर्षासाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी ३५ कंपन्यांना सेबीने हिरवा कंदील दिला आहे. ...