लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
मोदी सरकार ‘या’ कंपनीमधील हिस्सा विकणार; IPO च्या तयारीला सुरुवात - Marathi News | centre govt to sell up to 25 percent stake in NSC via IPO invites bids from merchant bankers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार ‘या’ कंपनीमधील हिस्सा विकणार; IPO च्या तयारीला सुरुवात

केंद्र सरकारने आणखी एका कंपनीतील हिस्सा IPO च्या माध्यमातून विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

या आठवड्यात येणार चार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची मोठी संधी - Marathi News | four IPOs this week cattrade ipo gmp rolex rings novoco vistas ipo allotment date Investors opportunity to earn | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यात येणार चार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची मोठी संधी

IPOs Coming This Week : या आर्थिक वर्षांत येतायत बरेच आयपीओ. गुतंवणूकदारांना मिळणार IPO द्वारे कमाईची संधी. पाहा कोणते येणार IPO. ...

सिमेंट क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; उद्या येणार IPO; कंपनी ५ हजार कोटी उभारणार! - Marathi News | cement company nuvoco vistas to raise 5000 crore through ipo issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिमेंट क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; उद्या येणार IPO; कंपनी ५ हजार कोटी उभारणार!

आता देशामधल्या सिमेंट क्षेत्रातील पाचवी मोठी कंपनी तब्बल ५ हजार कोटींचा IPO सादर करत आहे. ...

Gautam Adani यांच्या 'या' कंपनीचा येणार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची संधी - Marathi News | Adani Wilmar files for big bang Rs 4500 crore IPO firm poised to be seventh listed company from Adani Group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani यांच्या 'या' कंपनीचा येणार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची संधी

Gautam Adani यांची सातवी कंपनी Share Market मध्ये लिस्ट होण्यास तयार आहे. कंपनी या IPO द्वारे ४,५०० कोटी रूपये जमवण्याच्या तयारीत. ...

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ एकाच दिवशी ४ कंपन्यांचे IPO सादर होणार; पाहा, डिटेल्स - Marathi News | exxaro tiles devyani windlass bio and krishna ipo to open in share market in one day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ एकाच दिवशी ४ कंपन्यांचे IPO सादर होणार; पाहा, डिटेल्स

IPO: ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी ४ कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात सादर होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

LIC च्या आयपीओचा पॉलिसीधारकांना मोठा फायदा; फक्त 'ही' तयारी ठेवा, मालामाल व्हा! - Marathi News | LIC Policy holders alert! LIC IPO will give big benefit to Policy holders, 10 share reserved | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या आयपीओचा पॉलिसीधारकांना मोठा फायदा; फक्त 'ही' तयारी ठेवा, मालामाल व्हा!

all you know about LIC IPO: एलआयसी विमा बाजारात एकाधिकारशाही असलेली कंपनी आहे. यामुळे पुढेही एलआयसीचा थाट असाच राहण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे गुंतवणूकदार एलआयसीमध्ये पैसे लावण्याच्या तयारीत आहेत. ...

Zomato च्या लिस्टिंगनंतर संस्थापक दिपिंदर गोयल झाले 'सुपर रिच'; जाणून घ्या किती आहे त्यांची संपत्ती - Marathi News | Zomato CEO Deepinder Goyal Now Among Indias 1 percent After Bumper Listing ipo Know His Net Worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Zomato च्या लिस्टिंगनंतर संस्थापक दिपिंदर गोयल झाले 'सुपर रिच'; जाणून घ्या किती आहे त्यांची संपत्ती

Zomato Co- Founder Deepinder Goyal : वाचा काय आहे झोमॅटो सुरू करण्यामागची कहाणी. झोमॅटोचे बाजारमूल्य ९८,८४९ कोटी रूपयांवर. ...

झोमॅटोच्या IPO ची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; पहिल्याच दिवशी १८ जण कोट्यधीश - Marathi News | after zomato ipo debut 18 investors become millionaires | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमॅटोच्या IPO ची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; पहिल्याच दिवशी १८ जण कोट्यधीश

Zomato Ipo: गेल्या काही महिन्यांत अनेकविध कंपन्यांनी IPO शेअर बाजारात सादर केल्याचे पाहायला मिळाले. ...