Initial public offering Latest News FOLLOW Ipo, Latest Marathi News साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Snapdeal IPO : ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार दिग्गज गुंतवणूकदार SoftBank Corp चं समर्थित Snapdeal चा आयपीओ आणण्याच्या विचारात आहे. ...
आता वाहतूक सेवा क्षेत्रात मोठी कंपनी असलेली OLA आता IPO आणण्याच्या तयारीत आहे. ...
आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी दोन कंपन्यांचे IPO सादर होत आहेत. ...
Freshworks IPO : कंपनीच्या संस्थापकानं IPO साठी केलेल्या अर्जातही रजनीकांत यांच्याबद्दल लिहिलं आहे. कंपनीचे फाऊंडर आहेत रजनिकांत यांचे 'जबरा फॅन' ...
Nuvoco Vistas Listing: गुंतवणूकदारांना मिळाला नाही लिस्टिंग गेनचा फायदा. CarTrade नंतर Nuvoco Vistas चंही कमकुवत लिस्टिंग. ...
Adani Wilmart IPO SEBI : Adani Wilmar आणणार होते ४ हजार ५०० कोटी रूपयांचा आयपीओ. Adani Wilmar मध्ये अदानी एन्टरप्राईजेसचा ५० टक्के आहे हिस्सा. ...
CarTrade Share Market Listing : शेअर बाजारात झाली कमकुवत लिस्टिंग. गुंतवणूकदारांची कमाईची योजना ठरली फेल. ...
भांडवली बाजारातून निधी उभारण्यास परवानगी मिळालेल्या डिजिटल पेमेंट क्षेत्रातील Paytm च्या IPO प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. ...