लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
गुंतवणुकीची संधी! डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील ‘या’ कंपनीचा IPO येतोय; १.३३ लाख कोटींचे व्यवहार - Marathi News | fino payments bank ipo to open 29 october know last date and more details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची संधी! डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील ‘या’ कंपनीचा IPO येतोय; १.३३ लाख कोटींचे व्यवहार

विविध क्षेत्रातील कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये सादर केले जात आहेत. ...

Paytm IPO: सेबीची मंजुरी; पण लिस्टिंगपूर्वीच Paytm ला मोठा धक्का! २ हजार कोटींची प्री-IPO विक्री करणार? - Marathi News | paytm gets sebi nod approval for 16600 crore ipo and listing likely in mid november | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सेबीची मंजुरी; पण लिस्टिंगपूर्वीच Paytm ला मोठा धक्का! २ हजार कोटींची प्री-IPO विक्री करणार?

Paytm IPO: देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहात असल्याचे सांगितले जात आहे. ...

Adani Wilmar, Nykaa, Star Health सह सहा कंपन्यांना IPO आणण्यासाठी SEBI ची मंजुरी - Marathi News | ipo adani wilmar nykaa star health penna cement six companies approved to bring sebi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Wilmar, Nykaa, Star Health सह सहा कंपन्यांना IPO आणण्यासाठी SEBI ची मंजुरी

SEBI नं IPO आणण्यासाठी सहा कंपन्यांना दिली परवानगी. ...

IPOमधून मिळाली 20 वर्षांतील सर्वाधिक रक्कम, नऊ महिन्यांतील कामगिरी : ७२ कंपन्यांना मिळाले ९.७ अब्ज डाॅलर - Marathi News | IPO yields 20-year high, nine-month performance: 72 companies receive 9.7 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयपीओमधून मिळाली 20 वर्षांतील सर्वाधिक रक्कम, नऊ महिन्यांतील कामगिरी

Money News: शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांचा सक्रिय सहभाग वाढत असतानाच प्रारंभिक भाग विक्रीद्वारे (आयपीओ) भारतीय कंपन्यांनी नऊ महिन्यांच्या काळामध्ये ९.७ अब्ज डॉलर जमा केले आहेत. ...

IRCTC Share Price: प्रत्येक शेअरवर ४ हजारांचा नफा; दोन वर्षांमध्ये बदललं गुंतवणूकदारांचं नशीब - Marathi News | IRCTC share price Profit of Rs 4000 per share investors got more profit in two years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IRCTC Stock : प्रत्येक शेअरवर ४ हजारांचा नफा; दोन वर्षांमध्ये बदललं गुंतवणूकदारांचं नशीब

IRCTC Stock Share Market : पाहा किती आहे सध्या या शेअरची किंमत. दोन वर्षांपूर्वी शेअर्स घेतलेल्यांना शेअरमागे ४ हजारांपेक्षा अधिक फायदा. ...

गुंतवणुकीची मोठी संधी! आगामी तिमाहीत IPO चा महापूर; ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारणार - Marathi News | in 2021 third quarter 35 companies to raise rs 80000 crore through ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची मोठी संधी! आगामी तिमाहीत IPO चा महापूर; ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारणार

ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत IPO चा महापूर येणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

जबरदस्त! संरक्षण क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीची दमदार कामगिरी; IPO ठरला सुपरहिट - Marathi News | paras defence and space technologies ipo made bumper listing in share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! संरक्षण क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीची दमदार कामगिरी; IPO ठरला सुपरहिट

नवी मुंबईत मुख्यालय असलेल्या या कंपनीचे महाराष्ट्रात दोन प्रकल्प आहेत. ...

ठरलं! आणखी एका सरकारी कंपनीचा IPO येणार; मंत्रिमंडळाची मंजुरी, निर्यात क्षेत्रात आघाडीवर - Marathi News | union cabinet approves ECGC IPO listing for rs 4400 crore capital infusion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! आणखी एका सरकारी कंपनीचा IPO येणार; मंत्रिमंडळाची मंजुरी, निर्यात क्षेत्रात आघाडीवर

अनेकविध क्षेत्रातील कंपन्या आपले IPO सादर करत आहे. यामध्ये सरकारी कंपन्याही मागे नसल्याचे चित्र आहे. ...