Initial public offering Latest News FOLLOW Ipo, Latest Marathi News साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
इलेक्ट्रीक कार तयार कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत आहे. ...
टीसीएसचा जेव्हा आयपीओ आलेला तेव्हा रतन टाटा टाटा समुहाचे अध्यक्ष होते. आता एन चंद्रशेखरन टाटा समुहाचे अध्यक्ष आहेत. ...
Multibagger IPO: २०२१ हे वर्ष आयपीओसाठी खुप उत्तम ठरलं होतं. एका कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना ७३०० टक्क्यांचं रिटर्न दिलं आहे. ...
Allied Blenders & Distillers IPO: आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आली आहे. ...
Bharat FIH IPO : भारत एफआयएचला देखील आयपीओ आणण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे. ...
Aether Industries Listing Price: लिस्टिंगच्या दिवशी, एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं या IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मालामाल केलं आहे. ...
Share Market IPO : ८९.४ हजार कोटींच्या आयपीओला मंजुरी मिळाली आहे. तर ६९.३ हजार कोटींचे आयपीओ सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ...
हिंदुस्तान झिंक लिमिटेडमध्ये (HZL) केंद्र सरकारची जवळपास 37,000 कोटी रुपयांची, म्हणजेच 29.54% हिस्सेदारी आहे. ...