जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
Initial public offering Latest News FOLLOW Ipo, Latest Marathi News साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
नोव्हेंबर 2021 मध्ये पेटीएमचा 18300 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च झाला होता. ...
गौतम अदानी आता फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे 20 हजार कोटी उभारणार आहेत. ...
Kaynes Technology IPO: या आयपीओला गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तसंच ग्रे मार्केटमध्येही त्याची किंमत सातत्यानं वाढत होती. ...
Share Market Investment: पुण्यात हेड ऑफिस असलेल्या टाटा समूहातील या कंपनीचा आयपीओ येत असून, टाटाची ही कंपनी नफ्यात असल्याचे सांगितले जात आहे. ...
दीर्घ पडझडीनंतर आता LIC शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, हा शेअर घ्यावा की नाही, याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या... ...
Sula Vineyards IPO : सुलाचा पब्लिक इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. त्याचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. ...
Investment Tips: एकीकडे शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असले, तरी विविध क्षेत्रातील कंपन्या IPO आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जाणून घ्या... ...
Electronics Mart India IPO: या कंपनीचा आयपीओ आज एनएससीवर ५३ टक्के प्रीमिअमवर लिस्ट झाला. ज्यांना हा आयपीओ अलॉट झाला, त्यांना लिस्टिंगसोबतच मोठा फायदा झाला आहे. ...