लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
पैसे तयार ठेवा, २६ जुलैला येतोय 'या' हॉस्पिटलचा IPO; पाहा प्राईस बँडसह सर्व माहिती - Marathi News | Keep your money ready Yatharth Hospital IPO coming on 26th July See all information including price bands market risk stock market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा, २६ जुलैला येतोय 'या' हॉस्पिटलचा IPO; पाहा प्राईस बँडसह सर्व माहिती

जर तुम्ही आयपीओमध्ये (IPO) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. पाहा कोणता आहे हा आयपीओ. ...

तुम्हालाही मिळालाय का Utkarsha Small Finance बँकेचा शेअर? अशा प्रकारे करा चेक - Marathi News | got share of Utkarsh Small Finance Bank ipo Check allotment status step by step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही मिळालाय का Utkarsha Small Finance बँकेचा शेअर? अशा प्रकारे करा चेक

IPO मधील शेअर्सचं अलॉटमेंट बुधवारी अंतिम करण्यात आलं.  ...

Kaka IPO Listing: 'काका'ची जबरदस्त एन्ट्री, पहिल्याच दिवशी IPO मधील गुंतवणूकदारांचे पैसे डबल - Marathi News | Kaka IPO Listing makes a stunning entry doubles investors money in IPO on the first day sme sector know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'काका'ची जबरदस्त एन्ट्री, पहिल्याच दिवशी IPO मधील गुंतवणूकदारांचे पैसे डबल

कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. आता गुंतवणूकदारांचा निर्णय योग्य ठरल्याचं दिसत आहे. ...

boAt कंपनीचा IPO केव्हा येणार? खुद्द कंपनीचे सह-संस्थापक अमन गुप्ता यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | When will IPO of boAt company the co founder of the company Aman Gupta said clearly not in hurry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :boAt कंपनीचा IPO केव्हा येणार? खुद्द कंपनीचे सह-संस्थापक अमन गुप्ता यांनी स्पष्टच सांगितलं

'बोट'च्या IPO संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

२५ रुपयांचा शेअर, IPO खुला होताच गुंतवणूकदारांच्या उड्या; ११० पट सबस्क्राईब, कोणाला मिळणार? - Marathi News | Rs 25 share investors jump as soon as IPO opens 110 times subscribe who will get it utkarsh small finance bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५ रुपयांचा शेअर, IPO खुला होताच गुंतवणूकदारांच्या उड्या; ११० पट सबस्क्राईब, कोणाला मिळणार?

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ शुक्रवारी बंद झाला. या आयपीओला बंपर प्रतिसाद मिळाला आहे. ...

जबरदस्त! 'या' IPO नं केला धमाका, प्रत्येक शेअरवर गुंतवणूकरांना ₹११४ चा फायदा - Marathi News | Senco Gold IPO Listing made a bang investors profited by 114 rs per share know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! 'या' IPO नं केला धमाका, प्रत्येक शेअरवर गुंतवणूकरांना ₹११४ चा फायदा

या शेअरचं आज ३६ टक्के प्रीमिअमवर लिस्टिंग झालं. ...

आजपासून Utkarsh Small Finance Bankच्या आयपीओमध्ये गुंतवणूकीची संधी, पाहा ५ महत्त्वाच्या बाबी - Marathi News | Investment opportunity in Utkarsh Small Finance Bank IPO from today check price band lot size gmp share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून Utkarsh Small Finance Bankच्या आयपीओमध्ये गुंतवणूकीची संधी, पाहा ५ महत्त्वाच्या बाबी

इक्विटी मार्केटमध्ये आजकाल बरीच हालचाल पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनाही मोठा नफा मिळतोय ...

IPO News: आता 'या' बँकेचा येणार IPO, २५ रुपयांना मिळणार शेअर; पैसे तयार ठेवा  - Marathi News | Now utkarsh small finance bank s IPO 600 per lot shares will be available for Rs 25 Keep money ready investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO News: आता 'या' बँकेचा येणार IPO, २५ रुपयांना मिळणार शेअर; पैसे तयार ठेवा 

येत्या काही दिवसांमध्ये अनेक कंपन्या आपले आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. ...