Initial public offering Latest News FOLLOW Ipo, Latest Marathi News साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
टाटा टेकच्या आयपीओची (tata tech ipo) प्रतीक्षा आता संपली आहे. ...
कंपनीच्या स्टॉरने शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. ...
मामाअर्थ, द डर्मा आणि बीब्लंट सारख्या सुप्रसिद्ध ब्रँडची मूळ कंपनी होसाना कन्झ्युमरच्या शेअर्सनं आज शेअर बाजारात एन्ट्री घेतली. ...
एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी फर्निचर पुरवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त एन्ट्री झाली. ...
या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आणि हा आयपीओ 107 पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला होता. ...
या कंपनीनं शेअर बाजारात आज जबरदस्त एन्ट्री घेतली. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...
प्लाझा वायर्स लिमिटेडचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सना बीएसई-एनएसईवर (BSE-NSE) जबरदस्त लिस्टिंग मिळालंय. ...
कंपनीचा शेअर बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आणि पहिल्याच दिवसी गुंतवणूकदारांनी बंपर कमाई केली. ...