साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Indira IVF IPO Date: आरोग्य क्षेत्रातील मोठा आयपीओ म्हणून इंदिरा आयव्हीएफ आयपीओची चर्चा आहे. पण, एका चित्रपटामुळे ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन फिस्कटला आहे. सेबीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे, जाणून घ्या... ...
Upcoming IPOs : सध्या प्रायमरी मार्केट पूर्णपणे थंड आहे. पण येत्या काळात अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. पाहा कोणत्या आहेत कंपन्या. ...
PDP Shipping & Projects IPO Listing: कंपनीचे शेअर्स मंगळवारी, १८ मार्च रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. कंपनीच्या शेअर्सची सुरुवात अतिशय वाईट झाली होती. ...
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेत. एका अपडेटनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे. ...
Paradeep Parivahan IPO: सोमवार, १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या इश्यूची किंमत ९३ ते ९८ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आलीये. हा आयपीओ १९ मार्च रोजी गुंतवणूकीसाठी बंद होईल. ...
LIC Stake Sell: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मधील आपला हिस्सा सरकार हळूहळू विकत आहे. २ वर्षांपूर्वी एलआयसीचा आयपीओ आणल्यानंतर आता सरकार आणखी हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. ...