शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO च्या प्राईज बँडची घोषणा, बाजारापेक्षा ४७% स्वस्त; GMP नं उत्साह

व्यापार : स्कूटरवर नमकीन-बिस्कीट विकणाऱ्या सुब्रतो रॉय यांनी उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय, पण ...

व्यापार : पैसे तयार ठेवा! TATA च्या आयपीओची प्रतीक्षा संपली, तारखेची घोषणा; पाहा डिटेल्स

व्यापार : धनत्रयोदशीला 'या' IPO नं केला गुंतवणूकदारांवर धनवर्षाव, एका शेअर मागे २४ टक्क्यांचा फायदा

व्यापार : Mamaearth IPO Listing: फ्लॅट लिस्टिंगनं गुंतवणूकदार नाराज, IPO ला मिळालेला संमिश्र प्रतिसाद

व्यापार : IPO Listing: एन्ट्री होताच शेअरला अपर सर्किट, फर्निचर कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

व्यापार : Rajgor Castor च्या शेअर्सचं १८ टक्के प्रीमिअमवर लिस्टिंग, १०७ पट सबस्क्राईब झालेला IPO

व्यापार : ₹५९ वर लिस्ट झाला हा IPO, गुंतवणूकदारांची चांदी; पहिल्याच दिवशी २३ टक्क्यांचा फायदा

व्यापार : शेअर बाजारातील एन्ट्रीसह गुंतवणूकदार मालामाल; ५६% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO, ₹८४ वर शेअर

व्यापार : विश्वास बसणार नाही; 'या' IPO ने पहिल्याच दिवशी करुन दिली 3 लाख रुपयांची कमाई