लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा - Marathi News | Aditya Infotech IPO GMP surges as soon as the issue opens Investors can get huge profits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा

Aditya Infotech IPO: व्हिडीओ सिक्युरिटी आणि सर्व्हिलान्स उत्पादनं प्रदान करणारी सीपी प्लस कंपनी, आदित्य इन्फोटेक लिमिटेडचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. ...

NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय? - Marathi News | nsdl ipo gmp today Price band of Rs 800 GMP of Rs 127 LIC invested what are your plans nsdl ipo subscription status | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?

NSDL IPO Investment: एनएसडीएलचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. ४,०११.६० कोटी रुपयांचा हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) आहे. पाहा कधीपर्यंत गुंतवणूक करता येणार. ...

शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार? - Marathi News | NSDL ipo to launch compete with cdsl in the stock market What are the signs in the grey market how much investment will be required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?

NSDL vs CDSL IPO: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) शेअर बाजारात एन्ट्री करणार आहे. या कंपनीचा आयपीओ ३० जुलै रोजी उघडत आहे आणि १ ऑगस्ट रोजी बंद होणारे. ...

जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल? - Marathi News | GNG Electronics IPO allotment status check GMP is indicating huge profits How to check if shares have been allotted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?

GNG Electronics IPO: जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा आयपीओ २३ जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि २५ जुलै रोजी बंद झाला. हा ४६०.४३ कोटी रुपयांचा बुक बिल्डिंग इश्यू आहे. ...

NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न   - Marathi News | NSDL s IPO becomes a multibagger money machine for NSE SBI and IDBI Returns up to 39990 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

NSDL IPO: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (NSDL) आगामी ४,००० कोटी रुपयांचा आयपीओ मोठ्या नफ्याची संधी घेऊन आला आहे. ...

१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता - Marathi News | Amagi Media Labs Ltd 17 year old company is bringing IPO applied to SEBI Possibility of listing on BSE and NSE | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

IPO News Updates: कंपनीनं सेबीकडे डीआरएचपी दाखल केलाय. हा आयपीओ नवीन शेअर्स आणि ऑफर्स फॉर सेल या दोन्हींवर आधारित असेल, असं कंपनीनं एका निवेदनात म्हटलंय. ...

NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या - Marathi News | NSDL IPO Price band of much awaited nsdl ipo price band fixed what is the GMP lot size know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या

NSDL IPO Price band: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (NSDL) IPO चा प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. जाणून घ्या कधीपासून गुंतवणूक करता येणार. ...

'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स? - Marathi News | Sri Lotus Developers IPO From Big B amitabh bachchan to SRK many have invested now the company preparing for ipo see what are the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?

Sri Lotus Developers IPO: आयपीओ बाजारात (IPO Market) सातत्यानं तेजी दिसून येत असून अनेक बड्या कंपन्यांचे इश्यू लाँच होण्याच्या तयारीत आहेत. एक कंपनी अशी आहे ज्यात बॉलिवूडच्या दिग्गज स्टार्सनी मोठी गुंतवणूक केली आहे. ...