साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Ixigo IPO: ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सिगोची मूळ कंपनी ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजीचा आयपीओ १० जून रोजी गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. पाहा कधी करु शकता गुंतवणूक आणि किती आहे प्राईज बॅन्ड. ...
Reliance Jio IPO : दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ लवकर लॉन्च होऊ शकतो. त्यांच्या या कंपनीत मेटा, गुगल सारख्या कंपन्यांचीही भागीदारी आहे. पाहूया कोणती आहे कंपनी आणि किती असेल शेअरची किंमत. ...
Hyundai IPO: देशातील दिग्गज कार कंपन्यांपैकी असलेली ही कंपनी आपला आयपीओ आणण्याच्या विचारात आहे. ही कंपनी आपला भारतीय व्यवसाय शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना आखत आहे. ...
Go Digit Insurance IPO Listing: कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाची बँकिंग कंपनी गो डिजिट इन्शुरन्सचा आयपीओ आज, गुरुवारी लाइट प्रीमियमवर लिस्ट झाला. पाहा कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती. ...