साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये झोमॅटोची स्पर्धक असलेल्या स्विगीच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. पाहा किती आणि कधीपासून यात गुंतवणूक करता येऊ शकते. ...
Waaree Energies IPO: वारीच्या आयपीओनं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला असला तरी हितेश चिमणलाल दोशी यांनी या आयपीओतून मोठा नफा कमावला आहे. कोण आहेत हितेश चिमणलाल दोशी? जाणून घेऊया सविस्तर... ...
Danish Power IPO Listing : शेअर ३८० रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा ५० टक्के प्रीमियमसह ५७० रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीचा आयपीओ २२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. ...
Afcons Infrastructure IPO: कंपनीचा आयपीओ काल म्हणजेच २५ ऑक्टोबरला उघडला. गुंतवणूकदारांना २९ ऑक्टोबरपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. ...