Initial public offering Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ipo, Latest Marathi News
साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Tata Capital IPO: टाटा कॅपिटल लिमिटेडचा बहुप्रतिक्षित आयपीओ, जो २०२५ चा सर्वात मोठा देशांतर्गत इश्यू असण्याची अपेक्षा आहे, हा आयपीओ १३ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. ...
LG Electronics IPO Allotment Status Today: एलजी इलेक्ट्रॉनिक्सनं भारताच्या आयपीओ बाजारात इतिहास रचला आहे. हा पहिला आयपीओ आहे, ज्याचं एकूण सबस्क्रिप्शन मूल्य ४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. ...
Tata Capital IPO Allotment Status: टाटा समूहाची कंपनी टाटा कॅपिटलच्या आयपीओसाठी बुकिंग बंद झालं आहे आणि शेअर्सचे वाटप आज ९ ऑक्टोबर रोजी होऊ शकतं. १५,५१२ कोटी रुपयांचा हा आयपीओ काल, बुधवारी तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला. ...
LG vs Tata Capital IPO: या आठवड्यात टाटा कॅपिटल लिमिटेड आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे दोन मोठे IPO बाजारात दाखल झाले. गुंतवणूकदार बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही दिग्गज कंपन्यांच्या आयपीओची वाट पाहत होते. ...
Manas Polymers Listing: कंपनीच्या आयपीओला उत्तम लिस्टिंग मिळाली आहे. या एसएमई सेगमेंटचा आयपीओ एनएसई एसएमईवर १५३.९० रुपयांना म्हणजेच ९० टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. ...