ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Initial public offering Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Ipo, Latest Marathi News
साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Anthem Biosciences Ltd IPO Listing: जरी आज शेअर बाजारात घसरणीचं वातावरण दिसून येत असलं तरी या स्टॉकचं शेअर बाजारात तुफान लिस्टिंग झालं. पहिल्याच दिवशी या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...
Flipkart IPO News: वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनं आयपीओपूर्वी मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या आयपीओपूर्वी कंपनीनं काय घेतलाय निर्णय. ...
Smart Coworking IPO: गुरुग्रामस्थित स्मार्टवर्क्स को-वर्किंग स्पेसेस लिमिटेडचा आयपीओ आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. आयपीओमध्ये गुंतवणूकदार १४ जुलैपर्यंत बोली लावू शकतात. ...
Crizac Ltd IPO Listing Today: बुधवार, ९ जुलै रोजी कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला. शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेदरम्यान बीटूबी एज्युकेशन प्लॅटफॉर्मच्या या शेअरनं जबरदस्त एन्ट्री घेतली. ...
Crizac IPO Allotment Status Date: क्रिझॅक लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओ ऑफर २ जुलै रोजी गुंतवणूकीसाठी खुली झाली आणि ४ जुलैपर्यंत खुली होती. ...