शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूने पार्टीत महिलेला छेडलं अन् पुढे जे घडलं ते सर्वांना महागात पडलं!

क्रिकेट : IPL स्पर्धांमुळे आयुष्यच बदललं, या खेळाडूंना मिळाली 'लाइफलाइन'

क्रिकेट : IPL 2023 : चुकीला माफी नाही! विराट कोहलीवर होऊ शकते बंदीची कारवाई; RCBच्या आजच्या सामन्यानंतर फैसला

क्रिकेट : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी वाढ; ८ कोटीच्या गोलंदाजाच्या दुखापतीनं वाढवलं टेन्शन

क्रिकेट : IPL 2023 PlayOffs Scenario : दिल्ली कॅपिटल्स प्ले-ऑफमधून बाद? मुंबई इंडियन्सचं भवितव्य उद्या ठरणार; पाहा Point Table

क्रिकेट : IPL 2023 : मानलं अजिंक्य रहाणे! KKRची धुलाई करून ५ लाख कमावले; यंदाच्या आयपीएलमध्ये असे प्रथमच घडले

क्रिकेट : डेब्यू मॅचमध्ये विराटला बाद करणारा 'विकेट'च्या शोधात; KKRला विजयाच्या पटरीवर आणणार?

क्रिकेट : IPL2023: RCB आणि २३ एप्रिल... खास कनेक्शन... घडल्यात ४ मोठ्या गोष्टी! जाणून घ्या...

क्रिकेट : डेटवर जायचं नसून तुझ्याशी लग्नच करायचंय, चहलचा मोठा खुलासा; धनश्रीनं दिला होता नकार

क्रिकेट : IPL 2023 : अर्शदीप सिंगने २ स्टम्प तोडले, माहित्येय का ते किती लाखांचे होते? आकडा ऐकून येईल चक्कर