लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video  - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : Out or Not Out? Ishan, what are you doing? He misses the first attempt at the stumps but manages the second, The bat is in the air, Ex player Irfan Pathan not happy with decision, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video

LSG ला विजयासाठी १३ धावा हव्या असताना आयुष बदोनीला बाद दिल्यामुळे वाद निर्माण झाला. ...

आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला...  - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : I think losing early wickets is tough to recover from and that's what we couldn't do it (recover) today, Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

मुंबई इंडियन्सच्या ७ बाद १४४ धावांचे लक्ष्य लखनौ सुपर जायंट्सने १९.२ षटकांत ६ बाद १४५ धावा करून पार केले. ...

लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून   - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : Lucknow Super Giants win & take 3rd spot in Point Table; Mumbai Indians now depend on others for play offs spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  

लखनौ सुपर जायंट्ससमोर इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लढतीत मुंबई इंडियन्सने शरणागती पत्करली. ...

KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट  - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : Ishan Kishan ( 32), Nehal Wadhera ( 46), Tim David ( 35 ); MI set 145 runs target to LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 

लखनौ सुपर जायंट्ससमोर इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...

वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत  - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Marathi : Naveen-ul-Haq removes Hardik Pandya for golden duck, MI 27/4 in 5.2 overs vs LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 

९ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवल्यामुळे मुंबई इंडियन्सला प्ले ऑफसाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. ...

IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी - Marathi News | IPL 2024 LSG vs MI Live Match Updates In Marathi For today's match, Lucknow Super Giants have won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; युवा मराठमोळ्या खेळाडूला संधी

IPL 2024 LSG vs MI Live Match Updates: आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. ...

Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा... - Marathi News | T20 World Cup 2024 Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma shares special Instagram Story after BCCI declares Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...

Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma, Team India: T20 World Cup 2024 साठी भारतीय क्रिकेट संघात युजवेंद्र चहलला स्थान मिळाले आहे. ...

किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली - Marathi News | Harshit Rana has been fined 100 per cent of his match fees and suspended for one match for breaching the IPL Code of Conduct during KKR's game against DC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

KKR ने DCवर विजय मिळवून १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. ...