लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो - Marathi News | This is why MSDhoni came to bat at no.9 and refused to run with Daryl Mitchell - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो

महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल २०२४ मधील फलंदाजीच्या क्रमावरून सध्या जोरदार टीकासत्र सुरू आहे. ...

लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन्  - Marathi News | Lucknow-Guwahati-Varanasi! KKR's players visit at the Sri Kashi Vishwanath Temple in Varanasi, Kolkata Knight Riders Charter Flight Diverted Twice Due To Bad Weather | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा कोलकाताच्या दिशेने प्रवास काही सोपा राहिला नाही. ...

सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले  - Marathi News | IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Match winning 143 runs partnership between Suryakumar Yadav ( 102*) & Tilak Varma ( 37*), SKY smashed century, MI beat SRH and help other team for play off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी SRH ला जमिनीवर आपटले. ...

KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले - Marathi News | Due to inclement weather over Kolkata, KKR's charter flight has been diverted to Guwahati. now they flight has got clearance to fly back to Kolkata now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले

कोलकाताचा संघ पुढील सामना घरच्या मैदानावर ११ मे रोजी घरच्या मैदानावर खेळणार आहे. ...

१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले  - Marathi News | IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Ishan Kishan, Rohit Sharma & Naman dhir goes and Mumbai Indians now 31/3, MI lost 3 wickets in 18 balls with 5 runs, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 

पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला सडेतोड उत्तर दिले. ...

आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला - Marathi News | IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Piyush Chawla & Hardik Pandya picked 3 wickets each, MI bowlers dominance against SRH, MI needs 174 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये फायर ब्रँड असलेल्या सनरायझर्स हैदराबादची तोफ थंड ठेवण्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना यश आले. ...

बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक   - Marathi News | IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Angad Jasprit Bumrah and Sanjana in the stands, SRH is 56 for 1 from 6 overs., Jasprit Bumrah gets the first wicket for MI. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या सलामीवीरांना हात मोकळे करू दिले नाही. ...

मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो - Marathi News | IPL 2024, MI vs SRH  Live Marathi : Anshul Kamboj has marked his run up so MI will probably hand and IPL debut to the 23-year-old allrounder from Haryana, MI WON THE TOSS & DECIDED TO BOWL FIRST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी

इंडियन प्रीमिअर लीग २०२४त आतापर्यंत ५४ साखळी सामने झाले आहेत आणि अजूनही प्ले ऑफची चार संघ निश्चित झालेले नाहीत. ...