लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर - Marathi News | ipl 2024 updates Not Virat Kohli, Rohit Sharma Pat Cummins said jasprit bumrah his favourite Indian cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना विराट, ना रोहित! विश्वविजेत्या पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण?

Pat Cummins On Jasprit Bumrah : हैदराबादचे आघाडीचे फलंदाज यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.  ...

Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई - Marathi News | ipl 2024 updates rajasthan royals captain Sanju Samson has been fined 30% of his match fees for showing dissent on umpire's decision, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण IPL ने केली मोठी कारवाई

IPL 2024 Updates : सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या - Marathi News | Dhoni is playing IPL despite doctors' prohibition; His muscles were torn | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

धोनी यंदाच्या आयपीएल सत्रात पायाच्या मांसपेशींच्या दुखापतीशी लढा देत आहे. यामुळे त्याची धावण्याची क्षमता कमी झाली आहे. ...

IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत  - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update - Sanju Samson: "We had it in our hands but these things keep happening in IPL.", Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा अन् वादग्रस्त ठरला. ...

Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update -  Sanju Samson's ( 86) controversial wicket turned the match, DC beat RR by 20 runs & stay in Play off race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली

१८व्या षटकात कुलदीप यादवने ४ धावा देत २ विकेट्स घेऊन सामना पूर्ण फिरवला. ...

Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update - A CONTROVERSIAL DECISION FROM THE 3RD UMPIRE, Delhi Capitals owner shouting 'out hain, out hain' to Sanju Samson 86 (46) with 8 fours and 6 sixes, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने आज दिल्ली कॅपिटल्सला धू धू धुतले... पण ...

आयर्लंडच्या खेळाडूचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2024 साठी शेजाऱ्यांविरुद्धच्या मालिकेतून माघार - Marathi News | Ireland pacer Josh Little opts to stay with Gujarat Titans in IPL 2024 over national duty against Pakistan. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंडच्या खेळाडूचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2024 साठी शेजाऱ्यांविरुद्धच्या मालिकेतून माघार

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मुळे न्यूझीलंडने त्यांची बी टीम पाकिस्तान दौऱ्यावर पाठवली होती ...

जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update - Jake Fraser-McGurk ( 50), Abishek Porel ( 65), Tristan Stubbs ( 41), R Aswhin take 3 wickets, DC set 222 target to RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य

जॅक फ्रेझर मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने खणखणीत सुरुवात केली. ...