इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
MS Dhoni, IPL 2024 GT vs CSK: जेव्हा सामन्यानंतर धोनीला एका पुरस्काराठी बोलवण्यात आले तेव्हा तो पुरस्कार घेण्यासाठी आला नाही. धोनीच्या जागी CSKचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने हा पुरस्कार स्वीकारला. ...