लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार - Marathi News | 'These are all businessmen, He's earning a 400-crore profit': Virender Sehwag's bashes LSG owner Sanjiv Goenka's act against KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार

एखादा खेळाडू आयपीएलमध्ये आपल्याकडे बऱ्याच फ्रँचायझींचा पर्याय आहे, असा विचारग करू लागल्यास काय होईल? ...

सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व  - Marathi News | IPL 2024, CSK vs RR Live Marathi : SIMARJEET SINGH take 3 important wickets, Chennai Super Kings needs 142 runs to have a chance in the Play-offs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

CSK च्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सला चांगलेच जखडून ठेवले होते. ...

MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा - Marathi News | IPL 2024, CSK vs RR Live Marathi : Could this be the last of MS Dhoni at the Chepauk? CSK requesting the Superfans to Stay back after the game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा

महेंद्रसिंग धोनी... आपला माही, कॅप्टन कूल चेन्नईच्या चेपॉकवर कदाचीत आज शेवटचा सामना खेळणार आहे ...

IPL 2024 CSK vs RR : नाणेफेकीचा कौल ऋतुराजच्या विरोधात; पण CSK ची रणनीती, राजस्थानचे तगडे आव्हान - Marathi News | IPL 2024 CSK vs RR Live Match Updates In Marathi For today's match, Rajasthan Royals have won the toss and elected to bat first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाणेफेकीचा कौल ऋतुराजच्या विरोधात; CSK ची रणनीती, राजस्थानचे तगडे आव्हान

IPL 2024 CSK vs RR Live Match Updates : आज चेन्नई आणि राजस्थान यांच्यात सामना होत आहे. ...

"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली - Marathi News | ipl 2024 updates kkr vs mi Mumbai Indians captain Hardik Pandya reacts emotionally after defeat against Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर हार्दिक पांड्या भावूक, दिली प्रामाणिक कबुली

केकेआरने मुंबई इंडियन्सच्या तोंडचा घास पळवून प्ले ऑफचे तिकीट मिळवले. ...

कर्णधाराकडून अपेक्षा बाळगा, पण अपमानित करू नका - Marathi News | tata ipl 2024 expect the captain but do not insult him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधाराकडून अपेक्षा बाळगा, पण अपमानित करू नका

बंद दाराआड सल्लामसलत करता आली . ...

कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला  - Marathi News | IPL 2024, MI vs KKR Marathi Live : KKR BECOMES THE FIRST TEAM TO QUALIFY FOR IPL 2024 PLAYOFFS, Mumbai Indians lost the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये इडन गार्डनवरील लढतीत मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. ...

कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले - Marathi News | IPL 2024, MI vs KKR Marathi Live : Venkatesh Iyer smashed 42 runs, KKR Set 158 runs target to KKR   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले

पावसाच्या व्यत्ययामुळे विलंबाने सुरु झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सना सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. ...