लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली - Marathi News | ipl 2024 updates kkr vs mi Mumbai Indians captain Hardik Pandya reacts emotionally after defeat against Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर हार्दिक पांड्या भावूक, दिली प्रामाणिक कबुली

केकेआरने मुंबई इंडियन्सच्या तोंडचा घास पळवून प्ले ऑफचे तिकीट मिळवले. ...

कर्णधाराकडून अपेक्षा बाळगा, पण अपमानित करू नका - Marathi News | tata ipl 2024 expect the captain but do not insult him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधाराकडून अपेक्षा बाळगा, पण अपमानित करू नका

बंद दाराआड सल्लामसलत करता आली . ...

कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला  - Marathi News | IPL 2024, MI vs KKR Marathi Live : KKR BECOMES THE FIRST TEAM TO QUALIFY FOR IPL 2024 PLAYOFFS, Mumbai Indians lost the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये इडन गार्डनवरील लढतीत मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. ...

कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले - Marathi News | IPL 2024, MI vs KKR Marathi Live : Venkatesh Iyer smashed 42 runs, KKR Set 158 runs target to KKR   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले

पावसाच्या व्यत्ययामुळे विलंबाने सुरु झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सना सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. ...

नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video - Marathi News | IPL 2024, MI vs KKR Marathi Live : What a ball by Boom Boom; Jasprit Bumrah cleaned up Sunil Narine for a golden duck, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन्ही सलामीवीरांना सात चेंडूत माघारी पाठवून सकारात्मक सुरुवात करून दिली. ...

पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली - Marathi News | IPL 2024, MI vs KKR Marathi Live : INSPECTION done AT 8.45PM AT THE EDEN GARDENS, The match is set to start at 9:15pm and it will be a 16-over contest. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज कोलकाताच्या इडन गार्डनवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना होत आहे. ...

रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार - Marathi News | Delhi Capitals announce Axar Patel as a new captain for RCB clash after Rishabh Pant faces one-match suspension | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार

कर्णधार रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. ...

मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | Mumbai Indians-Kolkata Knight Riders match likely to be cancelled! Rain at the Eden Gardens, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रद्द होण्याची शक्यता बळावली आहे. ...