शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, Hats Off Rohit!; आपलं भविष्य वाचवण्यासाठी रोहित शर्माचा पुढाकार; क्रिकेटच्या मैदानावरून करतोय मोठं समाजकार्य!

क्रिकेट : IPL 2021, RCB vs KKR Live: आरसीबीनं नाणेफेक जिंकली, एका परदेशी खेळाडूला बाहेर बसवलं अन् दिली भारतीय खेळाडूला संधी; KKR ची गोलंदाजी

क्रिकेट : IPL 2021: मुंबई इंडियन्स आता सर्वांविरुध्दच 'फिफ्टी प्लस'!

क्रिकेट : IPL 2021: तुमच्याकडे जड्डू, तर आमच्याकडे पांड्या; सोशल मीडियावर हार्दिकची हवा!

पुणे : सावधान! आयपीएलचा ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

क्रिकेट : IPL 2021: 'हिटमॅन' रोहितनं बेधडक कबुल केलं हैदराबादाच्या दोन गोलंदाजांविरुद्ध खेळणं कठीण

क्रिकेट : IPL 2021: SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं?

क्रिकेट : IPL 2021: नाद करायचा न्हाय! 'ऑल आउट' करण्यात मुंबई इंडियन्स 'ऑल अहेड'

क्रिकेट : On This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा!

फिल्मी : मुंबईत लोक मरताहेत आणि आयपीएल काय खेळताय? राखी सावंत IPLवर भडकली