शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021,RR vs SRH T20 : आयपीएल विजेता कर्णधार ते थेट वॉटर बॉय!; डेव्हिड वॉर्नरची अवस्था पाहून चाहते हळहळले

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरला न खेळवण्याची चूक महागात पडली, RRनं अगदी सहज SRHची जिरवली!

क्रिकेट : IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : लोकेश राहुलच्या गैरहजेरीत पंजाबची कसोटी, नाणेफेकीचा कौल दिल्लीनं जिंकला 

क्रिकेट : Big News : KL Rahulला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट, करावी लागणार शस्त्रक्रीया; ख्रिस गेलकडे संघाचे नेतृत्व

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : जॉस दी बॉस!, इंग्लंडच्या फलंदाजानं SRHच्या गोलंदाजांना उभ, आडवं सोललं; ११ चौकार व ८ षटकारांनी दणाणून सोडलं

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : जॉस बटलरचे खणखणीत शतक, १५ चेंडूंत पाडला ७० धावांचा पाऊस 

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : नेतृत्व गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरच्या चाहत्यांनी SRHला घेतलं फैलावर 

क्रिकेट : IPL 2021 : हिच का खिलाडूवृत्ती?, CSKला नमवण्यासाठी मुंबई इंडियन्सनं केली चिटींग!

क्रिकेट : IPL 2021 : RCBचा संघ एका सामन्यात निळ्या जर्सीत खेळणार; त्यामागचं कारण जाणून वाटेल अभिमान...

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : कर्णधारपद गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरशिवाय SRH आज मैदानावर उतरणार