शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL2022 मधील Umpiresच्या कामगिरीवर चिडला असाल तर मग हा निर्णय पाहून काय कराल?; Video

क्रिकेट : Preity Zinta Reaction, IPL 2022 PBKS vs CSK: बापरे! ती गोष्ट घडली अन् प्रिती झिंटाच्या काळजाचा ठोकाच चुकला... पाहा Viral Video

क्रिकेट : IPL 2022: अंबाती रायडूच्या उत्तुंग सिक्सरनंतर सीएसके गर्लची रिअ‍ॅक्शन व्हायरल, अदांवर फॅन्स फिदा

क्रिकेट : CSK IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी मोठा धक्का, सराव करताना प्रमुख खेळाडूला झाली दुखापत 

क्रिकेट : CSK Playoffs Scenario, IPL 2022: Mumbai Indians पाठोपाठ CSK पण स्पर्धेतून OUT? पाहा प्ले-ऑफचं गणित

क्रिकेट : IPL 2022: सलग आठ पराभव, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडणार? या खेळाडूंनाही मध्येच सोडावं लागलं होतं नेतृत्व

क्रिकेट : Virat Kohli Shane Watson, IPL 2022: त्या दिवसापासून विराटमधली ऊर्जा संपल्यासारखी वाटतेय; ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचं मोठं विधान

क्रिकेट : IPL 2022: ईशान बाहेर होणार?; मुंबईचा फलंदाजी क्रम बदलण्याचे संकेत

क्रिकेट : Suresh Raina Tweet after CSK Loss, IPL 2022: MS Dhoni धोनीला फटकेबाजी करू न देणारा गोलंदाज Arshdeep Singh चे सुरेश रैनाने केलं तोंडभरून कौतुक, ट्वीट करत म्हणाला...

क्रिकेट : Ambati Rayudu Power Hitting Video, IPL 2022 PBKS vs CSK: 6, 6, 6, 4 .... अंबाती रायुडूचा झंझावात! पंजाबच्या गोलंदाजाला फोडून काढला!!