लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता - Marathi News | Big twist! IPL 2025 not on Jio Cinemas? Disney likely to relaunch on jio Hotstar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता

काही वर्षांपूर्वी रिलायन्सच्या जिओ सिनेमाने भारताचे क्रिकेट सामने, अन्य खेळांच्या प्रसारणाचे हक्क मिळविले होते. यामुळे डिस्ने हॉटस्टारची असलेली सद्दी संपली होती. ...

IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ - Marathi News | Kavya Maran led SRH team suffers setback as Bowling coach Dale Steyn part ways with Sunrisers Hyderabad IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ

Setback to Kavya Maran SRH: गेल्या हंगामात सनरायजर्स हैदराबादला फायनलपर्यंत पोहोचवण्यात 'त्याचा' खूप मोलाचा वाटा होता ...

IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव' - Marathi News | Kavya Maran Sunrisers Hyderabad all set to retain Heinrich Klaasen in 23 crores IPL 2025 Pat Cummins Abhishek Sharma also in list reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: काव्या मारनचा मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'

Kavya Maran Sunrisers Hyderabad IPL 2025: एका वेगळ्याच खेळाडूला तब्बल २३ कोटी देऊन संघात कायम ठेवण्याची SRHची तयारी ...

जुने दिवस परत आणण्यासाठी MI ला आली जुन्या माणसांची आठवण; एका मागून एक चॅम्पियन्सचा भरणा - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians appoints Paras Mhambrey as bowling coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जुने दिवस परत आणण्यासाठी MI ला आली जुन्या माणसांची आठवण; एका मागून एक चॅम्पियन्सचा भरणा

मुंबई इंडियन्सच्या संघाने बुधवारी एका निवेदनाच्या माध्यमातून वर्ल्ड चॅम्पियन कोचला आपल्या ताफ्यात घेतल्याची माहिती दिली आहे. ...

भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली - Marathi News | ipl 2025 updates Mumbai Indians appointed Paras Mhambrey as their bowling coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात; घरवापसी झाली

मागील महिन्यात राहुल द्रविड आणि विक्रम राठोड राजस्थान रॉयल्सच्या संघाशी जोडले गेले. ...

Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी - Marathi News | Mumbai Indians Retention scenario for IPL 2025 Rohit Sharma Hardik Pandya Surya Bumrah Aakash Chopra on Mahela Jayawardene return as head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक, रोहित अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने कोच होताच मोठी भविष्यवाणी

Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025 Retentions: गेल्या वर्षीच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा गट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी - Marathi News |   IND vs NZ Test Yash Dayal may be retained by RCB as an uncapped player for IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. ...

..तर Mayank Yadav होईल 'करोडपती'; गत हंगामात मिळाले फक्त २० लाख - Marathi News | ..then Mayank Yadav will become a 'millionaire'; Last season got only 20 lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..तर Mayank Yadav होईल 'करोडपती'; गत हंगामात मिळाले फक्त २० लाख

टीम इंडियात एन्ट्रीमुळे कॅप्ड खेळाडूंच्या यादीतून त्याला किमान ११ कोटी रुपये अगदी सहज मिळू शकतील.  ...