शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : LLC 2023: आपला तो बाब्या! IPLमुळे भारताचे वर्ल्ड कपमध्ये नुकसान होते..., आफ्रिदीने PSLचे केले कौतुक

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सच्या सदस्याने खरेदी केला १५० कोटींचा बंगला; एवढा पैसा आणला कुठून?

क्रिकेट : Mumbai Indians, WPL 2023 MI vs GG : मुंबई इंडियन्सचा 'सुपर-पंच'; गुजरातला पराभूत करून 'प्लेऑफ'मध्ये मारली धडक

क्रिकेट : रोहित, विराट, शुबमनसह १५ खेळाडू IPL 2023 च्या शेवटच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी; कॅप्टन काय म्हणाला वाचा

क्रिकेट : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; जसप्रीत बुमराहपाठोपाठ आणखी एक जलदगती गोलंदाज IPL 2023 मधून OUT!

क्रिकेट : महेंद्रसिंह धोनीचे हे अखेरचे आयपीएल असेल, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूनं व्यक्त केलं मत

क्रिकेट : Prithvi Shaw: काही लोक फक्त गरजेपुरतं प्रेम करतात अन्..., पृथ्वी शॉची भावनिक पोस्ट चर्चेत

क्रिकेट : Smriti Mandhana RCB, WPL 2022: दुख काहे खतम नहीं होता... स्मृती मंधानाच्या RCB ची पराभवाची लाजिरवाणी हॅटट्रिक; Gujarat Giants ने उघडलं विजयाचं खातं

क्रिकेट : WPL 2023: १८ चेंडूत तुफान धुलाई, एका ओव्हरमध्ये 26 धावा, मोडला Mumbai Indians च्या फलंदाजाचा विक्रम

क्रिकेट : IPL New Rules : आयपीएलमध्ये ‘नो बॉल, वाइड बॉल’वर आता कर्णधाराला डीआरएस घेता येणार!