शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : WPL 2023: RCB तो लूट गई... Smriti Mandhana ची १ रन RCB ला पडली 'इतक्या' लाखाला...

क्रिकेट : आली रे आली, आता तुझी बारी आली, 'गब्बर' धवन 'सिंघम'च्या भूमिकेत; पाहा व्हिडीओ 

क्रिकेट : IPL 2023: CSKच्या बड्या क्रिकेटपटूची पत्नी करते स्पा मध्ये काम, दिवसाला कमावते लाखो

क्रिकेट : माजी क्रिकेटपटूंना मसाल्याचीच गरज असते..., राहुलच्या समर्थनार्थ गंभीरचा टीकाकारांवर 'प्रहार'

क्रिकेट : IPL 2023 : इशान किशन किंवा रोहित शर्मा नाही, यंदा मुंबई इंडियन्सकडून २३ वर्षांचा खेळाडू करणार अधिक कमाई

क्रिकेट : IPL 2023: आयपीएलचं किमान तिकीट ४०० रुपये, कसं बुक करता येईल तिकीट? कुठे मिळतेय ऑफर, जाणून घ्या सर्व काही

क्रिकेट : IPL 2023 : फक्त तीन खेळाडूंना जास्त भाव... ! ख्रिस गेलने सांगितलं RCBचं एकही IPL ट्रॉफी न जिंकण्यामागचं कारण

क्रिकेट : IPL Sunil Narine: 7 ओव्हर, 7 मेडन आणि 7 विकेट्स... IPL पूर्वी स्टार बॉलरने केला मोठा पराक्रम

क्रिकेट : MS Dhoni Untold Story: कॅप्टन कूल! धोनी टीम इंडियात येण्यापूर्वीची गोष्ट, बॉलरची दोन बोटे मोडलेली

क्रिकेट : MS Dhoni च्या CSK ला मिळाला नवा 'चॅम्पियन'; जेमिसनच्या जागी संघात खेळणार!