लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2024च्या तयारीला सुरूवात; ऑक्शनसाठीचा देश अन् तारीख ठरली, ट्रेडिंग विंडो खुली झाली - Marathi News | Dubai likely to host IPL 2024 auction between 15th to 19th December, The trading window is currently open | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024च्या तयारीला सुरूवात; ऑक्शनसाठीचा देश अन् तारीख ठरली, ट्रेडिंग विंडो खुली झाली

वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असताना क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

दुःखद! कांदिवली इमारत आग; IPLमधील माजी खेळाडूच्या बहिण व ८ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू  - Marathi News | The sister and eight-year-old nephew of former IPL player Paul Valthaty perished in a fire on Monday at a ground-plus-eight-story building in Kandivli (West).  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुःखद! कांदिवली इमारत आग; IPLमधील माजी खेळाडूच्या बहिण व ८ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू 

कांदिवली (पश्चिम) येथील ग्राउंड-प्लस-आठ मजली इमारतीला सोमवारी लागलेल्या आगीत माजी आयपीएल खेळाडूच्या घरी शोककळा... ...

२०२४ ला लोकसभा निवडणुक, IPL 2024 शिफ्ट करावी लागणार? चेअरमन्सनी सांगितले कोणत्या देशात होणार  - Marathi News | INDIA WILL HOST IPL 2024; IPL chairman rules out of possibility of shifting the event out of India due to 2024 general elections. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०२४ ला लोकसभा निवडणुक, IPL 2024 शिफ्ट करावी लागणार? चेअरमन्सनी सांगितले कोणत्या देशात होणार 

इंडियन प्रीमअर लीग २०२४ ( IPL 2024)चा एप्रिल किंवा मे महिन्यातील टप्पा दुसऱ्या देशात खेळवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

सत्ता आल्यास IPL मध्ये मध्य प्रदेशच्या संघाचा समावेश करू, वचनपत्रातून काँग्रेसचं आश्वासन  - Marathi News | Congress promises to make IPL team of Madhya Pradesh if it comes to power | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :सत्ता आल्यास IPL मध्ये मध्य प्रदेशच्या संघाचा समावेश करू, वचनपत्रातून काँग्रेसचं आश्वासन 

Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये मिळालेल्या बंपर यशानंतर तोच फॉर्म्युला मध्य प्रदेशमध्येही वापरण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

तुझ्यासारखे खूप कमी आहेत, कधी बदलू नकोस; विराटशी नडणाऱ्या 'नवीन'ला गंभीरच्या हटके शुभेच्छा - Marathi News | Former Indian cricketer Gautam Gambhir wishes Naveen-ul-Haq, who clashed with Virat Kohli in IPL 2023, on his birthday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझ्यासारखे खूप कमी आहेत, कधी बदलू नकोस; 'नवीन'ला गौतम गंभीरच्या हटके शुभेच्छा

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान भाजपा खासदार गौतम गंभीर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

रोहितने IPLचा पहिला किताब कोणत्या संघासोबत जिंकला? KBCमध्ये विचारला प्रश्न; उत्तर माहित्येय? - Marathi News | With which team did Rohit Sharma win his first IPL title, qoestion asked in kbc 2023, read here answer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने IPLचा पहिला किताब कोणत्या संघासोबत जिंकला? KBCमध्ये प्रश्न; उत्तर माहित्येय?

'कौन बनेगा करोडपती' हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. ...

एमएस धोनीने युवा क्रिकेटपटूला दिली लिफ्ट? रांचीतील Video व्हायरल... - Marathi News | MS Dhoni gave a lift to a young cricketer? Video viral from Ranchi... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एमएस धोनीने युवा क्रिकेटपटूला दिली लिफ्ट? रांचीतील Video व्हायरल...

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण तो आजही खूप चर्चेत असतो. ...

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खुशखबर; मलिंगा पुन्हा एकदा MIच्या ताफ्यात पण नव्या भूमिकेत - Marathi News | Lasith Malinga returns with Mumbai Indians, he will be bowling coach in IPL 2024, know here   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खुशखबर; मलिंगा MIच्या ताफ्यात पण नव्या भूमिकेत

लसिथ मलिंगा आयपीएल २०२४ मध्ये मुंबईच्या शिलेदारांना गोलंदाजीचे धडे देईल. ...