लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
शाहरुख खानच्या KKR ने या स्टार स्टार ऑलराऊंडरला दिला नारळ - Marathi News | Shahrukh Khan's KKR gave coconut to star star all-rounder shardul thakur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरुख खानच्या KKR ने या स्टार स्टार ऑलराऊंडरला दिला नारळ

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ च्या हंगामासाठीची लिलाव प्रक्रिया १९ डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. या लिलावासाठी सर्व १० संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. ...

"... म्हणून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनेल", एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा - Marathi News | former south africa player AB De Villiers said, I think Hardik Pandya will be the captain of Mumbai Indians  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"... म्हणून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनेल", एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

hardik pandya ipl : आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. ...

हेड कोच राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय-बाय? या 2 संघांकडून मिळाली तगडी ऑफर! - Marathi News | Head coach Rahul Dravid will bye-bye to Team India Strong offer received by lucknow super giants mentor rajasthan royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेड कोच राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय-बाय? या 2 संघांकडून मिळाली तगडी ऑफर!

रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला ही भूमिका सांभाळण्यासाठी राजी केले होते. ...

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे 'हार्दिक' अभिनंदन; पांड्याची घरवापसी, गिलकडे गुजरातचे कर्णधारपद? - Marathi News |  Hardik Pandya is set to leave Gujarat Titans and return to Mumbai Indians in an all-cash deal for ipl next season, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या चाहत्यांचे 'हार्दिक' अभिनंदन; पांड्याची घरवापसी, गिलकडे गुजरातचे कर्णधारपद?

आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बेन स्टोक्सची IPL 2024 मधून माघार - Marathi News | England Test captain, all-rounder Ben Stokes has made himself unavailable for IPL 2024 to manage his workload and fitness.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बेन स्टोक्सची IPL 2024 मधून माघार

इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या तयारीला वेग पकडला असताना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. ...

IPL लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले - Marathi News | Avesh Khan traded to Rajasthan Royals and Devdutt Padikkal traded to Lucknow Super Giants ahead of ipl 2024 auction   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले

IPL AUCTION 2024 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पुढील महिन्यात लिलाव प्रकिया पार पडणार आहे. ...

IPL 2024 : गौतम गंभीरचा लखनौ सुपर जायंट्सला रामराम; नव्या टीमची जबाबदारीही मिळाली! - Marathi News | IPL 2024 Gautam Gambhir Quits Lucknow Super Giants Announces Name Of His New IPL Franchise KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 : गौतम गंभीरचा लखनौ सुपर जायंट्सला रामराम; नव्या टीमची जबाबदारीही मिळाली!

लखनौचा मेंटॉर असतानाच गंभीरचा विराटशी झाला होता मोठा वाद ...

आयपीएलच्या पैशावर आता सौदीचाही डोळा; पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार - Marathi News | It will not be surprising if Saudi Arabia's stake in the IPL increases in the coming years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयपीएलच्या पैशावर आता सौदीचाही डोळा; पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार

‘आयपीएल’नंतर क्रिकेटमध्ये पैशाची अक्षरश: गंगाच आणली आहे. आयपीएलची हीच पैशांची गंगा आता सौदी आपल्या देशात वळवू पाहतो आहे. ...