इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या युवराज सिंगने ( Yuvraj Singh) इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी गुजरात टायटन्ससोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...
IPL 2024 साठी झालेल्या लिलावापूर्वी ट्रेडिंगमध्ये मोठा उलथापालथ झाली, ती म्हणजे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घर वापसी झाली. ...
भारत-अफगाणिस्तान यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ...