लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"रोहित शर्माने वाचवली बुमराह, हार्दिक यांची कारकीर्द; Mumbai Indians करणार होते रिलीज" - Marathi News | Rohit Sharma's career-saving act; Mumbai Indians decided to release Jasprit Bumrah & Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''रोहित शर्माने वाचवली बुमराह, हार्दिक यांची कारकीर्द; Mumbai Indians करणार होते रिलीज''

रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सज्ज होतोय. आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असणारा कर्णधार रोहित यंदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार नाही. ...

९१८३ धावा, १९ शतकं! IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सनच्या खेळाडूच्या निवृत्तीची घोषणा - Marathi News | Gujarat Titans' star Matthew Wade with 9183 runs, 19 tons, 54 fifties announces retirement from First-Class cricket ahead of Sheffield Shield final & IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९१८३ धावा, १९ शतकं! IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सनच्या खेळाडूच्या निवृत्तीची घोषणा

गुजरात टायटन्सच्या आयपीएल २०२४ च्या मोसमातील सलामीच्या सामन्यात तो खेळणार नाही ...

रिषभ पंतला मिळाला स्फोटक साथीदार; DC च्या ताफ्यात २९ चेंडूंत शतक ठोकणारा शिलेदार - Marathi News | Delhi Capitals name Australian all-rounder Jake Fraser-McGurk as replacement for Lungisani Ngidi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला मिळाला स्फोटक साथीदार; DC च्या ताफ्यात २९ चेंडूंत शतक ठोकणारा शिलेदार

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) ताफ्यात परतल्याने चाहते आनंदित झाले आहेत. ...

हार्दिक पांड्या चंद्रावरून आला आहे का? MI चा माजी क्रिकेटपटू खवळला - Marathi News | Hardik Pandya kya chaand se utar ke aaya hai?: Former India player Praveen Kumar rips into Mumbai Indians captain for skipping domestic red ball cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या चंद्रावरून आला आहे का? MI चा माजी क्रिकेटपटू खवळला

इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून वगळले, परंतु त्याचवेळी देशांतर्गत क्रिकेटकडे पूर्णपणे पाठ फिरवलेल्या हार्दिक पांड्याला करार दिले गेले. ...

Shreyas Iyer बाबत मोठी अपडेट्स! IPL 2024 खेळणार अन् BCCI वार्षिक करारही देणार - Marathi News | KKR captain Shreyas Iyer is scheduled to join the camp on Friday. He is unlikely to miss any IPL game at this moment. His contract situation might be reconsidered as well  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shreyas Iyer बाबत मोठी अपडेट्स! IPL 2024 खेळणार अन् BCCI वार्षिक करारही देणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी अनेक संघांना दुखापतीचा फटका बसला आहे. ...

आरसीबीचे शिबिर सुरू; पण विराट कोहलीची प्रतीक्षा - Marathi News | tata ipl 2024 rcb camp begins but wait for virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीचे शिबिर सुरू; पण विराट कोहलीची प्रतीक्षा

अनेक स्थानिक खेळाडू नवे मुख्य कोच ॲन्डी फ्लॉवर आणि क्रिकेट संचालक मो बबाट यांच्या मार्गदर्शनात शिबिरात दाखल झाले. ...

छपरी, फेक इंजरी! मोहम्मद शमीने IPL 2024 पूर्वी लाईक केली 'ती' पोस्ट, जोडला हार्दिकशी संबंध  - Marathi News | Gujarat Titans bowler Mohammed Shami Likes Post Talking About India Player Who Faked Injury In World Cup To Play In IPL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छपरी, फेक इंजरी! मोहम्मद शमीने IPL 2024 पूर्वी लाईक केली 'ती' पोस्ट, जोडला हार्दिकशी संबंध 

मोहम्मद शमी ( Mohammed Shami)  दुखापतीमुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये खेळू शकणार नाही. ...

PAK vs NZ: न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा! ट्वेंटी-२० मालिकेचा थरार; पण शेजाऱ्यांची फजिती - Marathi News | PAK vs NZ T20I Series schedule for the series between Pakistan and New Zealand has been announced, but some senior New Zealand players including Kane Williams may withdraw due to IPL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा! ट्वेंटी-२० मालिकेचा थरार; पण शेजाऱ्यांची फजिती

न्यूझीलंडचा संघ ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. ...