शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : CSK मध्ये अंबाती रायडूच्या जागी कोण? धोनीने 'या' अभिनेत्याला दिली संघात येण्याची ऑफर...

क्रिकेट : लखनौ सुपर जायंट्स गौतम गंभीरची साथ सोडणार? वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षकाची एन्ट्री होणार

क्रिकेट : पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर IPL 2024 मध्ये खेळणार; जाणून घ्या कसं

क्रिकेट : IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी; आशिया चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर, India vs Pakistan लढत या दिवशी

क्रिकेट : BCCI ला धनलाभ! IPL 2023ने जाहिरातीतून कमावले १०,१२० कोटी

क्रिकेट : मी अध्यक्ष असतानाच IPL ची स्थापना, आठवण सांगत शरद पवारांच्या MPL ला शुभेच्छा

क्रिकेट : जॉस बटलरला IPL फ्रंचायझीकडून ४० कोटींची ऑफर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडणार

क्रिकेट : सुधरा, नाहीतर ट्वेंटी-२० संघातून खेळण्याचं स्वप्न विसरा; BCCI चा ४ IPL स्टार्सना इशारा

क्रिकेट : 'गौतम गंभीर जळकुटा, त्याला विराट कोहलीचं यश पाहवत नाही'; वाचा असं कोण म्हणतंय... 

क्रिकेट : कसोटीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा,अंकित बावणेचं मत; 'लोकमत'शी साधला संवाद