शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : जिओच्या 'यॉर्कर'वर Hotstar 'क्लीन बोल्ड'; IPL नसल्याने तीन महिन्यांत मोठं नुकसान

क्रिकेट : सनरायझर्स हैदराबादने प्रशिक्षकपदी RCBच्या माजी खेळाडूची नियुक्ती, ब्रायन लारासोबत करार संपुष्टात

क्रिकेट : पाकिस्तान सुपर लीग जिंकणारा प्रशिक्षक RCBला IPL 2024 मार्गदर्शन करणार; दोन महत्त्वाचे बदल 

क्रिकेट : 'काव्या मारनला असं पाहून वाईट वाटतं'! सुपरस्टार रजनीकांतची SRH मालकिणच्या वडीलांकडे एक विनंती

क्रिकेट : Big News : IPL 2024चे सामने परदेशात होण्याच्या मार्गावर; ३ मोठ्या इव्हेंट्समध्ये BCCIचं 'सँडविच'!

क्रिकेट : IPL 2024 Auction ची जोरदार तयारी; प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्समध्ये १०० कोटी, खेळाडू होणार मालामाल

क्रिकेट : ६३ चेंडूंत १२० धावा! MS Dhoniच्या संघाची धुलाई करणाऱ्या भारतीय फलंदाजाची निवृत्ती

टेनिस : IPL विजेत्यापेक्षाही जास्त कमावले २० वर्षीय कार्लोस अलकराझने; Wimbledon जिंकून झाला अब्जाधीश

क्रिकेट : साधा एक फोन पण नाही केला अन् संघातून बाहेर काढलं, युझी चहलने व्यक्त केला संताप

क्रिकेट : IPL 2024 : अँडी फ्लॉवर गेला, लखनौ सुपर जायंट्सने नवा प्रशिक्षक निवडला; या फोटोत दडलंय नाव