लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL ची कॉमेंट्री करताना दिसला ऑरी! भडकले नेटकरी, म्हणाले, "वर्ल्डकप हिरोंबरोबर..." - Marathi News | ipl 2024 orry joins commentry panel with virendra sehwag and suresh raina netizens angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL ची कॉमेंट्री करताना दिसला ऑरी! भडकले नेटकरी, म्हणाले, "वर्ल्डकप हिरोंबरोबर..."

IPL च्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑरीला पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले... ...

IPL 2024: डेव्हिड मिलरच्या लग्नाचे गुजरातच्या शिलेदारांकडून खास सेलिब्रेशन, Video - Marathi News | IPL 2024 News Gujarat Titans players relive the wedding of David Miller and his wife Camilla Harris | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड मिलरच्या लग्नाचे गुजरातच्या शिलेदारांकडून खास सेलिब्रेशन, Video

David Miller IPL Team 2024: गुजरात टायटन्सच्या संघाने डेव्हिड मिलरच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला. ...

IPL 2024 CSK vs RCB: चेन्नईची विजयी सलामी! ऋतुराजचा संघ ठरला 'सुपर किंग', RCB ची परंपरा कायम - Marathi News | Ipl Match 2024 live score csk vs rcb Chennai Super Kings beat Royal Challengers Bangalore by 4 wickets and 8 balls to spare  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ची विजयी सलामी! ऋतुराजचा संघ ठरला 'सुपर किंग', RCB ची परंपरा कायम

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला.  ...

IPL 2024 CSK vs RCB: ४ दिवसांपूर्वी स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेला; आता CSK साठी 'हुकमी एक्का' बनला - Marathi News | Ipl Match 2024 live score csk vs rcb Mustafizur Rahman was carried on the stretcher and now he picked 4 wickets in 10 balls for CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४ दिवसांपूर्वी स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेला; आता CSK साठी हुकमी एक्का बनला

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुस्तफिजुर रहमानने अप्रतिम गोलंदाजी केली. ...

IPL 2024 CSK vs RCB: किंग कोहलीनं ट्वेंटी-२० मध्ये इतिहास रचला; असं करणारा पहिला भारतीय ठरला - Marathi News | Ipl Match 2024 live score csk vs rcb Virat Kohli became the first Indian player to score 12000 runs in Twenty20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीनं ट्वेंटी-२० मध्ये इतिहास रचला; असं करणारा पहिला भारतीय ठरला

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. ...

IPL 2024 CSK vs RCB: RCB सुस्साट पण अचानक आला 'स्पीड ब्रेकर', कर्णधारानंतर दोघांचे लोंटागण - Marathi News | Ipl Match 2024 live score csk vs rcb Mustafizur Rahman gets 2 wickets in the over, Faf Du Plessis and Rajat Patidar are out for 0, Mustafizur Rahman takes 2 and Deepak Chahar 1, Glenn Maxwell is also out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB सुस्साट पण अचानक आला 'स्पीड ब्रेकर', कर्णधारानंतर दोघांचे लोंटागण

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: आजपासून आयपीएलला सुरुवात झाली असून CSK आणि RCB याच्यांत सलामीचा सामना होत आहे. ...

IPL 2024 CSK vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसने आठवणी सांगितल्या; ऋतुराजच्या विधानानं मन जिंकलं - Marathi News | Ipl Match 2024 live score csk vs rcb RCB HAVE WON THE TOSS AND THEY'VE DECIDED TO BAT FIRST, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसने आठवणी सांगितल्या; ऋतुराजनं मन जिंकलं

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: आजपासून आयपीएलला सुरुवात होत असून CSK आणि RCB याच्यांत सलामीचा सामना होत आहे. ...

IPL 2024 Opening Ceremony Live: वंदे मातरम...! कलाकार थिरकले; प्रेक्षकांनी घेतला गायनाचा आस्वाद, पाहा झलक - Marathi News | IPL 2024 Opening Ceremony Live Akshay Kumar, Tiger Shroff, Sonu Nigam, AR Rahman, Neeti Mehan and Mohit Chauhan graced the opening ceremony | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वंदे मातरम...! कलाकार थिरकले; प्रेक्षकांनी घेतला गायनाचा आस्वाद, पाहा झलक

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: आयपीएलच्या सलामीच्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ओपनिंग सेरेमनी पार पडली. ...