इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Hardik Pandya Lasith Malinga Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित आणि हार्दिक असे दोन गट पडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर दिसत आहेत. तशातच लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्या यांच्यातही सारं काही अलबेल नसल्याचा चाहत्यांचा दावा आहे. ...